09768425757
PR Blog - JKK Weekly News Bulletin
https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/महसूली-प्रश्न-उत्तरे-ग्राहक-साक्षरता-अभियान
https://jkkplacement.wixsite.com/my-site
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit
https://sharechat.com/profile/989517762?referer=trendingFeed
https://www.kooapp.com/koo/jagdish_k._kashikar/0afbc036-3c70-452a-a44a-5da7d645c92c
https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit
http://www.janvartabharat.com/2022/05/blog-post_47.html
PR Blog - JKK Weekly News Bulletin
जनसामान्यांच्या बुलंद आवाज ! !
श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार व शेवटी ऊचलले टाेकाचे पाऊल !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: महाविकास आघाडी शासन प्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे,श्री.अजित दादा पवार मा.उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासन.श्री.दिलीप वळसे पाटील मा.गृह मंत्री महाराष्ट्र राज्य शासन आपल्या सर्वांच्या भ्रष्टाचार कारभाराचे जनक मुंबई पोलीस दलातील श्री हेमंत नगराळे मा.पोलीस आयुक्त बृहन मुंबई पोलीस दल,वाहतूक विभागाचे प्रमुख मा.पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन.मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख मा.पोलीस सह आयुक्त श्री मिलिंद भारंबे.शिवडी पोलीस ठाणे चे वपोनी श्री मनोज शेंद्रे.बंदर परिमंडळ पोलीस उप आयुक्त श्रीमती गीता किरणकुमार चव्हाण(मोहिते) मा.पोलीस उप आयुक्त (अभियान)श्री चैत्यन्य आणि मुख्य नियंत्रण कक्ष येथील वपोनी श्री सुरेश गोपाळ पाटील(अतिरिक्त कार्यभार मा.सपोआ) आणि या सर्वांचे हितचिंतक जे भ्रष्टाचार कारभारात लिप्त आहेत तसेच या सर्वांचे गुप्तहेर संघटनेचे बेकायदेशीर कार्यप्रणाली चे जनक मा.पोलीस उप आयुक्त (अभियान)श्री चैत्यन्य यांचे वाचक पोलीस निरीक्षक श्री विजय जाधव आणि या सर्व कट करस्थानाचे पडद्याआड चे मुख्य कारभारी सपोनि श्री प्रदीप दिनकर दुपटे पोलीस अंमलदार श्री रसाळ,पोलीस हवालदार श्री राम कुसळे इत्यादींच्या मानसिक छळ प्रकरणाला कंटाळून मी पोलीस दलातील सेवेचा राजीनामा देऊन या सर्वांच्या विरोधात मे न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागत आहे.
वरील सर्वांच्या मनमानी कारभार,त्यांच्या हितचिंतक यांचेकडून होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांत मी सध्या मे उच्च न्यायालय मुंबई येथे दाद मागत आहे म्हणून या सर्वांनी एकत्र येऊन अवैध धंदे वाल्यांच्या मदतीने मला संपवण्या करता कट कारस्थान केलेले आहे यात सीबी कंट्रोल विभागाचे सर्व्हे सर्वा सपोनि सावन्त हे ही शिवडी पोलीस ठाण्यातील तेल माफिया व खून व खडण्या वसुलीतील मुख्य आरोपी अफजल खान उर्फ अफजल पाणी याच्या मार्फतीने माझा खून करण्याच्या तयारीत आहेतच पण मुंबई वाहतूक विभागाचे प्रमुख मा.पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन व श्री देवन भारती आणि मुंबई पोलीस दलाचे कायदा व सुव्यवस्था प्रमुख मा.पोलीस सह आयुक्त श्री विश्वास जी नांगरे पाटील हे ही सक्रिय आहेत जे महाविकास आघाडी सरकारच्या जाणता राजा श्री शरद पवार जी व आघाडी सरकारच्या गळ्यातील ताईत आहेत.
असो मी मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करत आहे म्हणून ही सर्व सनदी अधिकारी गँग व महाविकास आघाडी सरकार शासन माझा हवा तसा मानसिक छळ करत असून मनमानी कारभार करून स्वतःच्या पदांचा मनमानी गैरकारभार बेकायदेशीर कृत्य करत आहेत जी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग,गँग ऑफ वाझेपूर कंपनी ने केली तेच खडण्या वसुलीचे आजही मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील आयपीएस अधिकारी व त्यांची गँग करत आहे यामुळे यांच्या विरोधात मला कायदेशीर लढाई लढण्यास माझ्या पोलीस दलातील पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे ही सत्य परिस्थिती सर्वसामान्य जनते पर्यंत जाऊ नये या करता महाराष्ट्र राज्य, भारतातील व विविध राज्यातील इलेट्रॉनिक व प्रिंट मीडियावर महाविकास आघाडी सरकारच्या व मुंबई वाहतूक विभाग प्रमुख मा.सह पोलीस आयुक्त श्री राजवर्धन गँग ने कसा दबाव निर्माण केलेला आहे याचे मीडियातील बातमीदार यांचे ऑडियो रेकॉर्डींग माझ्याकडे उपलब्ध आहेत.
एकंदरीत काय तर चाय बिस्कीट पत्रकार हे माझ्या कडून पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभारातील भ्रष्टाचार शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या बातम्या माहिती घेऊन स्वतःची पोळी भाजून घेत आहेत या करताच मी पोलीस दलातील शासकीय नोकरीचा राजीनामा मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री हेमंत नगराळे जी यांना सादर करून या व्यवस्थेतील शासकीय लोकसेवक, आणि त्यांचे राजकीय पाठीराखे लोकप्रतिनिधी यांच्या भ्रष्टाचार युतीचे वस्त्रहरण करण्या करता इतका मोठा निर्णय घेतला आहे
महाराष्ट्र राज्य सरकार महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मंत्र्यालयात मला येण्याची बंदी घातली असून माझे ई मेल तक्रारीवर ही कारवाई न करण्याची भीष्म प्रतिज्ञा करून माझी संपूर्ण नाका बंदी करून माझ्या दैनंदिन जीवन कार्यप्रणाली वर गुप्त पाळत ठेऊन मला नजर कैदेत ठेवले आहे मात्र शेवटच्या अंतिम श्वासा पर्यंत या भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात अविरत लढा मी मात्र चालू ठेवणार तेही एकाकी कारण इथं सर्वच मृत अवस्थेत जगत आहे जय हिंद !!
Dear All,
Please Click:-
https://mumbai-miscellaneous-goods.bedpage.in/mumbai/18127373.html
https://www.bluepad.in/article?id=58166&share=true
https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601
https://jkkplacement.wixsite.com/website
https://jkkplacement.wixsite.com/website-1
https://jkkplacement.wixsite.com/website-2
https://jkkplacement.wixsite.com/website-3
https://jkkplacement.wixsite.com/website-4
https://jkkplacement.wixsite.com/website-5
https://ads.mumbaionline.in/publish-your-business-social-news-on-portals-113864
https://ads.mumbaionline.in/your-family-is-your-responsibility-75192
https://jk-placement-investment-service.business.site
https://youtu.be/_AIXk_CXv1g
https://youtu.be/zuuL-zsW0DI
https://youtu.be/D_Gcywt1888
https://about.me/jagdishkashikar
https://www.facebook.com/108970150965016/posts/190034876191876/
https://www.facebook.com/108970150965016/posts/110025590859472/
http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://www.facebook.com/groups/3652377931558231/?ref=share
https://www.facebook.com/groups/485736278978687/
https://mumbai.adhoards.com/fight-against-injustice-435962.htm
https://mumbai.adhoards.com/save-life-save-life-of-common-man-435958.htm
https://mumbai.adhoards.com/publish-your-businesssocial-news-on-portals-556121.htm
https://mumbai.adhoards.com/alibaug-a-perfect-weekend-getaway-for-mumbaikars-557169.htm
https://mumbai.adhoards.com/open-dmat-account-557404.htm
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम)