top of page
News Cameras

JKK Weekly News Bulletin - न्याय हक्कासाठी सतत लढा देणारे पत्रकार ! !

जनसामान्यांच्या बुलंद आवाज ! !

https://vainganganewslive.in/?p=5329


https://www.shirdiexpress.live/2021/09/blog-post_588.html


https://manganga.in/?p=2369


https://khandeshexpressnews.com/1529/


https://maharashivalmikimarathinews.com/?p=2550



उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!


श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?


जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल काेहारे व श्री विठ्ठल यांची नेमणुक केली आहे.

श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!


थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.


काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे.

या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे. 52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत

परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.


Dear All,

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://mumbai-miscellaneous-goods.bedpage.in/mumbai/18127373.html

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570


https://www.facebook.com/groups/485736278978687/

बातमी सविस्तर  वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !


http://manganga.in/?p=983

http://manganga.in/?p=778

https://manganga.in/?p=646

https://sanwadmedia.com/13114/

https://bulandpolicetimes.com/?p=21703

https://www.suryamarathinews.com/post/7633

https://maharashivalmikimarathinews.com/?p=1527

https://mbnews24taas.in/post/6276

http://jantatimes.in/23392/

Please Click:-

http://yuvashaktiexpress.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/

जीवन वाचवा …सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….

मुंबई : मिडीया मध्ये आलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीची दखल (अंधेरी – पश्चिम, मुंबई) घेऊन आज मुंबई महानगर पालिकेच्या काही अधिकार्यानी साेसायटीला भेट देऊन काही साेसायटीच्या सभासदाना भेटुन माहीती घेतली.

काही सभासदानी पुढच्या रविवारी नवीन साेसायटी कमीटी बनवण्याचा पयत्न करताना आता दिसत आहे पंरतु नाराज असलेल्या सभासदाना किंवा ज्यांनी लिगल नाेटीसी द्वारे पश्नाची ऊत्तरे मागीतली आहेत त्यांना ऊत्तरे देण्याचा काेणीही पयत्न करताना दिसत नाही त्यामुळे नवीन कमीटी तयार हाेईल का ? हा माेठा पश्नचिन्ह आहे.


काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन श्री शांतीलाल जैन व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक गुप मी बनविला आह ताे आपण सवाॅनी बघावा ही विनंती व काही दिवसांनी बरीच कारणे आपल्या निदशॅनात येतील अशी आशा वाटते.


काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुलक्श केल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.


मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीतील रहीवाशी, अंधेरी – पश्चिम खाली नमुद केलेल्या गाेष्टीनी फार त्रस्त व चींतेत आहेत व ही परिस्थीती साेसायटी कमीटीच्या गैरकाभारामुळे व आता त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे झाली आहे व अश्या परिस्थीतीत व कराेना आजारामुळे सभासदांची मेंटेनन्स न भरण्याची ईच्छा हाेते व याची कल्पना श्री जगदीश काशिकर यांनी महाराष्ट राज्याचे माननीय मुख्यमंत्री, पाेलीस महासंचालक व मुंबई पाेलीस आयुक्त यांना दीलेली आहे व आता बरेच सभासद पुढच्या कारवाईच्या पतिक्षेत आहेत व अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील पमाणे आवााहन करत आहेत:-


पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, स्ट्रक्चरल फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मधे घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवै सदस्याना न पुरविणे, सुरक्षा, बागकाम, उत्सव, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा आणि इतर बरेच काही निवासी सहकारी गृहनिर्माण सोसायटी प्रदान करतात जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यती फार चाींतेत अाहेत या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास जगदीश काशिकर कायदेशीर सल्लागार मुंबई ठाणे यांच्या वॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकाल : 9768425757.


सरवॉना सगळया कायदेशीर प्लकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत आहे याची नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती गरजवंताना दयावी ही विनंती.

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://mumbai-miscellaneous-goods.bedpage.in/mumbai/18127373.html

https://jkkplacement.wixsite.com/website-1


https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570


https://www.facebook.com/groups/485736278978687/

बातमी सविस्तर  वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

https://www.shirdiexpress.live/2021/07/blog-post_793.html


https://maharashivalmikimarathinews.com/?p=1586

https://mbnews24taas.in/post/6229

Dear All,

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://mumbai-miscellaneous-goods.bedpage.in/mumbai/18127373.html

https://jkkplacement.wixsite.com/website-1


https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570


https://www.facebook.com/groups/485736278978687/

बातमी सविस्तर  वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

Quote: Quote
bottom of page