top of page
eye.jpg

JKK Entertainment

माझ्याच हाती चंद्र....!! - कांतीलाल कडू

माझ्याच हाती चंद्र....!!

----------------


क्षितीजाच्या जिवावरती किती जगणार ताऱ्यांनो

स्वतःची वेगळी ओळख कधी करणार ताऱ्यांनो 


जरा लक्षात राहूद्या उद्या मिळणार मातीला

चमकणारे दिवस तुमचे किती उरणार ताऱ्यांनो 


स्वतःला पाहिले नाही कधी आभाळ आहे मी

तरी माझ्याच हाती चंद्रही असणार ताऱ्यांनो 


नदीला पोहण्या कोणी शिकवले का कधी होते

चमकणेही तसे आहे तुम्हा जमणार ताऱ्यांनो 


समर्पण राहुद्या थोडे असूद्या नम्रता थोडी

अशाने एकदा तुमचेच जग असणार ताऱ्यांनो

Dear All,

Please Click:-

https://youtu.be/Hb68vJ875Zg

                                        

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570


https://www.facebook.com/groups/485736278978687/

https://jk-placement-investment-service.business.site

https://youtu.be/Hb68vJ875Zg

बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज


*बातमी पुढे पाठवा*

======================


जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com



एकच ध्यास बातमी हमखास ! ! 



#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech  #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम) #Swapnil_Salaskar

bottom of page