top of page

जाता जाता...
----------

जाता जाता...

----------


डोळ्यांनी केलास इशारा जाता जाता

पुन्हा पाज ये हाच उतारा जाता जाता 


गंध फुलांचा मनात आहे गुदमरलेला

फुटेल बहुदा पुन्हा धुमारा जाता जाता 


कधी तरी तू भेट वळण असलेल्या जागी

असेल माझा तोच निवारा जाता जाता 


लाटा फुटती खडकावरती स्वतः खुषीने

तिला भावला असा किनारा जाता जाता 


एक झुळुक वाहते गंध घेऊन फुलांचा

तिला छेडतो अवखळ वारा जाता जाता

Dear All,

Please Click:-

https://youtu.be/Hb68vJ875Zg

                                      

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570


https://www.facebook.com/groups/485736278978687/

https://jk-placement-investment-service.business.site


बातमी सविस्तर वाचा !!


जनसामान्यांच्या बुलंद आवाज


*बातमी पुढे पाठवा*

======================


जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com



एकच ध्यास बातमी हमखास ! ! 

#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech  #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम) #Swapnil_Salaskar

Boxes

Product

Customer Favorite

 

JKK Entertainment ! !

अशी फुलते रात्र

---------------

तिची वामकुक्षीची वेळ

अन माझी चहाची...

दुपार अशी कोमेजते

विना गुलमोहराची

खिडकीतून थोडं डोकावतो बाहेर

सुंदर सुंदर, गोजिरे चेहरे दिसतात

त्याच वेळी मग बरोबर

चहासोबत बिस्कीटं येतात

चहा घेताना आठवते कॉलेज कट्टा

एकदा तिच्या, एकदा माझ्या ओठाला

कपाची कवायत ठरायची 'देवाणघेवाण'

तेवढाच ओलावा उभरत्या जीवाला

आता तशी चहाची वाढलीय गोडी

ओठ आणि हात बदललेत

साखर, दूध, चहापत्ती तीच...

नजरेचे बहाणेही तिथेच हरवलेत

दुपार टळते, सांज कूस बदलते

जुन्या आठवणींच्या खोप्यात

दवबिंदूने भिजते सारी रात्र...

चाफ्याच्या सुगंधाने तिच्या कुशीत !!

- कांतीलाल कडू

*बहिणी*

.........

बहिणी ह्या अश्याच असतात

हृदयाला झालेल्या जखमा लपवत

हसत असतात

डोळ्यातले अश्रू पापण्यांच्या

कडांवर थोपवत असतात

बहिणी अश्याच असतात

माहेरी झालेला अपमान

काळजात लपवून ठेवतात

माहेरचा सन्मान दिमाखात

जगाला सांगत सुटतात

बहिणी ह्या अश्याच असतात

सासरी पंचपक्कवान खातात पण

भावाच्या घरी वरणभात खाऊन

तृप्तीचा ढेकर देतात

बहिणी अश्याच असतात

हजारोचा शालू.. साड्या

कपाटात धूळ खात पडलेल्या असतात

पण भाऊबीजेच्या साडीसाठी

भावावर रुसत असतात

बहिणी ह्या अश्याच असतात

भावाच्या घरी सासुरवाडीची वर्दळ

बघून नजरेआड करतात

आपल्या वेळेलाच वहिनीला

कसं बाहेर जायचं असतं

ह्या प्रश्नाचं उत्तरचं

शोधायचं टाळतात

बहिणी अश्याच असतात

लग्नमांडव जरी भरला पाहुण्यांनी

सगळ्यांशी बोलता बोलता

हळूच रस्त्याकडे नजर मारतात

अजून भाऊ कसा आला नाही

म्हणून अस्वस्थ होतात

बहिणी अश्याच असतात

भाऊ मंडपात आला की

उत्साहात सळसळून जातात

भावाने आणलेली

काकणाची साडी नेसून

मंडपभर मिरवत राहतात

बहिणी ह्या अश्याच असतात

माहेरच्या साडीसाठी

रुसणाऱ्या बहिणी

शेवटच्या प्रवासाला निघताना

भावाचीच साडी नेसतात

बहिणी ह्या अश्याच असतात💐💐🛍️

https://jkkplacement.wixsite.com/my-site

https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/महसूली-प्रश्न-उत्तरे-ग्राहक-साक्षरता-अभियान

 

https://chng.it/2ZmJn6LFrh

 

https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin

https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html

https://www.google.com/maps/contrib/103658722564592147253/reviews/@19.0020888,72.8437791,17z/data=!4m3!8m2!3m1!1e1?hl=mr

https://posts.gle/ijPz3G

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

 

https://chng.it/2ZmJn6LFrh

 

https://jkkplacement.wixsite.com/my-site

Subscribe Form

Thanks for submitting!

9768425757

202 Komal Soceity, Bharda Wadi, J. P. Road, Near Navrang Cinema,, Dhangar wadi, Andheri West, Andheri - West, Mumbai, Maharashtra 400058, India

https://jkkplacement.wixsite.com/my-site

 

https://youtu.be/1OnDU02ayn0

 

https://posts.gle/ijPz3G

 

https://www.google.com/maps/contrib/103658722564592147253/reviews/@19.0020888,72.8437791,17z/data=!4m3!8m2!3m1!1e1?hl=mr

 

https://youtu.be/WZKFhd7GDzY

 

https://youtu.be/s74-7mSz_Ts

 

https://youtu.be/Hb68vJ875Zg

 

https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin

 

https://www.facebook.com/groups/485736278978687/

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

  • Google Places
  • YouTube
  • Facebook
  • Facebook

©2022 by JKK Entertainment. Proudly created with Wix.com

bottom of page