top of page
Traveling Girl

सुरक्षित माझे घर 

*सहकारी संस्थेचा कायदा**  contd.....

*सहकारी संस्थेचा कायदा** 

 *सदर क्रमांक:-016* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: आम्ही एक सोसायटीत राहतो. सदर सोसायटीच्या बिल्डिंगच्या बाजुने असलेल्या जागेत एक सभासद अनधिकृत बांधकाम करून इतर सभासदांना त्या जागेचा वापर करण्यासाठी मज्जाव करतात. यासंबंधी आम्ही महापालिकेकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. महापालिकेने चेअरमन यांना अनधिकृत बांधकाम काढण्याचे पत्र दिले. चेअरमन बांधकाम काढण्याचे मनावर घेत नाहीत, तरी याबाबत कायदेशीर उपाय सुचवावा.

उत्तर: सोसायटीत जर अनधिकृत बांधकाम केले असेल, तर त्या पोटनियमातील तरतुदींनुसार सचिवांकडून सदर अनधिकृत बांधकामाची पाहणी करून त्याबाबत सोसायटीकडे अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर सोसायटीमध्ये ठराव घेऊन सदर जागेमधील अनधिकृत बांधकामाबाबत रीतसर नोटिसा पाठवून अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी विनंती करता येऊ शकते व नोटिसांना दाद न दिल्यास सदर बाबतीत सोसायटी दावा दाखल करून कोर्टामार्फत योग्य ते हुकूम मागू शकते. अनधिकृत बांधकाम असेल, ते काढून टाकण्याची जबाबदारी सर्वप्रथम सोसायटीची आहे व सोसायटी जर कार्यवाही करत नसेल, तर महापालिकेकडे तक्रार करून त्याचा पाठपुरावा करून बांधकाम काढून टाकता येते.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

Please Click:-

https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.mediagloba.com/IN/Mumbai/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin?fbclid=IwAR1zedBNG9CHhVW4qKIaQ8gLFO3Yz1LZu6JtToQ-ZSna6zCUweWA2fk505Q#.YWQnJ9Ga9u0.facebook

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास

*सहकारी संस्थेचा कायदा** 

 *सदर क्रमांक:-017* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: एका इमारतीत माझे दुकान आहे. इमारतीमध्ये अजूनही संस्था स्थापन झालेली नाही; परंतु इमारतीतील इतर फ्लॅटधारक हे त्यांच्या बरोबरीने माझ्याकडे देखभाल खर्च निधी मागतात, तरी असे मागणे कितपत योग्य आहे?

उत्तर: एखाद्या इमारतीत सोसायटी अथवा अपार्टमेंट स्थापन झाली नसेल, तरी अपार्टमेंट अथवा सोसायटीच्या पोटनियमाप्रमाणे त्याची देखभाल करता येते. सोसायटी स्थापन करेपर्यंत सदर देखभालीची जबाबदारी ही विकसकावर असते विकसक याबाबतीत बऱ्याच वेळा एकरकमी देखभाल खर्च घेतात. विकसक जर यामध्ये भाग घेत नसेल तर सदरचा विषय शेवटी सामंजस्याचा विषय आहे; परंतु सोसायटीच्या अथवा अपार्टमेंटच्या नियमामध्ये देखबाल खर्चाबाबत भेदभाव करता येत नाही. एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या सभासदाचा पाणी अथवा वीजवापर जास्त असेल, तर त्याच्या प्रमाणात त्याच्याकडून तशी जादाची रक्कम आकारता येऊ शकते.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

Please Click:-

https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.mediagloba.com/IN/Mumbai/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin?fbclid=IwAR1zedBNG9CHhVW4qKIaQ8gLFO3Yz1LZu6JtToQ-ZSna6zCUweWA2fk505Q#.YWQnJ9Ga9u0.facebook

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास

*सहकारी संस्थेचा कायदा** 

 *सदर क्रमांक:-018* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: आमच्या सोसायटीच्या खुल्या जागेमध्ये एका टपरीधारकांने अतिक्रमण केले आहे. त्यास प्रतिबंध  करण्यास गेलो असता शांतता भंग होण्याचा प्रसंग उद्भवला होता. पोलीस तक्रार वगैरे केली असता पोलिसांनी त्याची फक्त समजूत काढली व महापालिकेत तक्रार करावी असे सांगितले. महापालिकेनेदेखील आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अतिक्रमणाचा त्रास सोसायटीस होतो, तरी याबाबत सोसायटीने कोणती पावले उचलावीत?

उत्तर: सोसायटीच्या आवारातील अतिक्रमण ही गंभीर बाब आहे व त्यामुळे शांतता भंगाचे प्रसंग होत असतील तर सोसायटीने कायदेशीर मार्गाने अतिक्रमणाबाबत कारवाई केली पाहिजे. अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम काढण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे. अतिक्रमण विभागामध्ये तक्रार घेत नसतील तर सोसायटीने अतिक्रमणाविरुद्ध ठराव करून त्याची प्रत महापालिकेकडे पाठवावी. महापालिकेकडून कारवाई न झाल्यास महापालिकेविरुद्ध व अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात मनाई अर्ज करता येईल व जागेचा अनधिकृत वापर थांबवावा, अशी मनाई न्यायालयाकडे मागता येईल.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

Please Click:-

https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.mediagloba.com/IN/Mumbai/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin?fbclid=IwAR1zedBNG9CHhVW4qKIaQ8gLFO3Yz1LZu6JtToQ-ZSna6zCUweWA2fk505Q#.YWQnJ9Ga9u0.facebook

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास

 *सदर क्रमांक:-019* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: आमच्या सासूबाईंच्या नावाने सोसायटीमध्ये एक घर होते. सासूबाईंनी त्याच्या हयातीत वारस म्हणून दोन सुनांची नावे सोसायटीस लेखी कळवली. त्यांच्या निधनानंतर आम्ही सभासद करण्यासाठी लेखी अर्ज दिला व त्याप्रमाणे  दोघींपैकी एकास सभासद केले. आता आमची नावे आम्हास प्रॉपर्टी कार्डाच्या उताऱ्यास लावायची आहेत,  त्यासाठी स्टॅम्प ड्युटी लागू शकेल काय?

उत्तर: सोसायटीमध्ये नॉमिनी म्हणून नाव लागणे व प्रॉपर्टी कार्डावर सरकार दप्तरी नाव लागणे हे दोन्ही भिन्न विषय आहेत. सोसायटीमध्ये सभासदाचे नॉमिनेशन असल्यास सभासदाच्या मृत्यूनंतर नॅामिनिची महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार चौकशी होऊन सोसायटीमध्ये नॅामिनीला सभासद म्हणून घेता येते; परंतु सोसायटीतील बांधकामाबाबत वारसाने मालकी हक्क आला असल्यास त्या संदर्भात सिटी सर्वे ऑफिसमध्ये रीतसर अर्ज करून व पुरावा दाखल करून सदरच्या प्रॉपर्टी कार्डावर नाव लावता येते. त्यास कोणत्याही स्टॅम्प ड्युटीची गरज लागत नाही; परंतु कोणत्याही वारसाने जर  हक्कसोडपत्र करावयाचे असल्यास योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरून दस्त नोंदणी करून घ्यावा लागतो.

Please Click:-

https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.mediagloba.com/IN/Mumbai/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin?fbclid=IwAR1zedBNG9CHhVW4qKIaQ8gLFO3Yz1LZu6JtToQ-ZSna6zCUweWA2fk505Q#.YWQnJ9Ga9u0.facebook

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास

Please Click:-

https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.mediagloba.com/IN/Mumbai/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin?fbclid=IwAR1zedBNG9CHhVW4qKIaQ8gLFO3Yz1LZu6JtToQ-ZSna6zCUweWA2fk505Q#.YWQnJ9Ga9u0.facebook

https://youtu.be/_AIXk_CXv1g

https://youtu.be/zuuL-zsW0DI

https://youtu.be/D_Gcywt1888

https://about.me/jagdishkashikar

https://jk-placement-investment-service.business.site

https://www.facebook.com/groups/485736278978687/

https://www.facebook.com/108970150965016/posts/190034876191876/

https://www.facebook.com/108970150965016/posts/110025590859472/

http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/

https://www.facebook.com/groups/3652377931558231/?ref=share

https://mumbai.adhoards.com/fight-against-injustice-435962.htm

https://mumbai.adhoards.com/save-life-save-life-of-common-man-435958.htm

https://mumbai.adhoards.com/home-loan-commercial-property-purchase-loan-loan-against-property-lease-rental-discounting-556124.htm

https://mumbai.adhoards.com/publish-your-businesssocial-news-on-portals-556121.htm

https://mumbai.adhoards.com/celebrate-all-types-of-festivalspartyoffice-meetingsfunctionsgatherings-etc-etc-556122.htm

https://mumbai.adhoards.com/alibaug-a-perfect-weekend-getaway-for-mumbaikars-557169.htm

https://mumbai.adhoards.com/open-dmat-account-557404.htm

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास

#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech  #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम)

About: About
bottom of page