top of page
Search
  • Writer's pictureKashikar Sandeep-Jagdish

JKK Entertainment ! !

Updated: Jan 30, 2023















Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?



https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit


https://newstoday24x7.com/chief-minister-eknath-shinde-met-the-suicide-patient-in-the-hospital-and-gave-life-saving-advice-after-proper-investigation/






https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/मुंबई-वाहतूक-विभाग-डी-बी-मार्ग-येथिल-भ्रष्टाचार-कारभारा-बाबत-तक्रार

















































बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !







महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:- 01 - 04


https://www.bhartiyavarta.com/maharashtra-2023-01-09-7966


https://www.bhartiyavarta.com/shortly-2023-01-09-7965



https://manganga.in/?p=11047&fbclid=IwAR3VN8AYmE81mhQzKiDJYMIqx0oBYLWelWBi6-bF62mUjrvSPVz6RZNJEJY


https://jkkplacement.wixsite.com/my-site


https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html






बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !


Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?


जगदीश का. काशिकर, जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com एकच ध्यास बातमी हमखास ! !

*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*







बांध आठवांचे -------------- डोळ्यामध्ये सतत तुझी दाटून आठवण कधी सावली कधी तळपते ऊन आठवण पायाखाली जशी बदलली वाट अचानक पुढे उभी राहिली तुझी थांबून आठवण कशास सांगू कुणास आहे प्रेम विषारी हर घोट जीव घेते बघ मोजून आठवण किनार मोठी दुःखाची या असे तरीही जखमेवर ठेवली तुझी बांधून आठवण चंद्र चांदणे जिथे भेटती तिथेच भेटू पुढे नेउया मरणाला लांघून आठवण नदी वाहते भरून डोळे दुथडी जेव्हा नावेसम मग नेते मज तारून आठवण - कांतीलाल कडू -
















legal notice @komal
.pdf
Download PDF • 1.22MB


मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांना तसेच ईतर शासकिय अधिकार्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन !!


भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन श्री अनिल सोनकर यांनी घेतलेल्या बाकावरून कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद !!


श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?


काेमल रहिवाशीचे सभासद श्री स्वप्निल सालसकर यांची भमिका संशयास्पद !!


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंडे यांची नेमणुक केली आहे अशया परिस्थीती श्री अनिल सोनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन घेतलेल्या/ठेवलेल्या बाकामुळे कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद निर्माण होऊन श्री धर्मेश शहा कुटुंबिय हे कोणाच्या संमतीने हे झाले असुन याचा तपास करत असुन त्यांनी श्री अनिल सोनकर यांनी सोसायटीची सामुदायिक जागा बळकावून संरचनेत बदल केल्याची त्यांना व ईतर संबधीत व्यकतीना त्यांच्या वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविणार आहेत तसेच या आगोदरसुध्दा त्यांनी ईतर मुदयांवर सोसायटी कमीटी/ सभासदांना व शासकिय विभागांना कायदेशिर नोटीश पाठविली होती परंतु कोणीही त्यांना ऊत्तर दिले नाही. श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!


कोमल रहिवाशी साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन श्री जगदीश काशीकर यांनी मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.





https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html

ग्राहक साक्षरता अभियान


सदर क्रमांक:- 001 - 045



































Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?
























बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !
































shantilal
.pdf
Download PDF • 1.88MB

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातीलअन्य सन्मानीय सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे त्वरीत कारवाईसाठी निवेदन !!


उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!


श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल व श्री विठ्ठल यांची नेमणुक केली आहे.


श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!


थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.


काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.


ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे.


52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.















बातमी सविस्तर वाचा !!


जनसामान्यांच्या बुलंद आवाज


*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

























टाचणी लाव इथे -----------------

सत्य बोलणाऱ्याला कोठे वाव इथे शुभ्र दिखावा करणाऱ्याला भाव इथे इमानी आणि कर्तुत्वाला टाळ जगा घोटाळ्यावर घोटाळ्यांचे गाव इथे जरी मीपणा क्षितीज झाला गड्या तुझा अखेर माती प्रत्येकाची राव इथे माणुसकी दबलेली समाज पिचलेला फुटेल ही यंत्रणा टाचणी लाव इथे निवडणूक जिंकतील काळ्या पैशाने तेच पुढे नामदार त्यांचे नाव इथे - कांतीलाल कडू -


*राजकीय नेत्यांच्या पत्नीचे उखाणे !!*


जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७


*सौ प्रतिभाताई शरद पवार*

काल संध्याकाळी ते काय म्हणाले,

याचा अर्थ लावत मी रात्र जागते

शरदराव एका जन्मात कळणार नाहीत

म्हणून मी सात जन्म मागते'.


*सौ रश्मीताई उद्धव ठाकरे*

'मुख्यमंत्रीपदाच्या भरजरी वस्राला

माझ्या साहचर्याचा सोनेरी काठ आहे

कुणी काही म्हणो,कुणी काही म्हणो

मी उद्धवरावांची "आतली गाठ" आहे'


*सौ सुनेत्राताई अजित पवार*

'स्पष्ट बोलले तर म्हणतात ,तुसडे!

आग्रह धरलात तर म्हणतात, हेका!

अजितरावांनी काहीही केल तरी,

सगळे विचारतात, का?का?'


*सौ अमृताताई देवेन्द्र फडणवीस*

'पुन्हा एकदा पहाट होईल

पुन्हा एकदा शपथ घेतीलच,

देवेन्द्रजी पुन्हा येतील,

तेव्हा मी पुन्हा येईनच'


*सौ कांचनताई नितीन गडकरी*

'ह्यांच्या हजारो कोटिंच्या घोषणा ऐकून

आता माझाच नाकी आले नऊ

हातखर्चाला पैसे मागितले तरी

नितीनराव विचारतात, किती कोटी देऊ?'


*सौ निलमताई नारायण राणे*

'मला राजकारणातल काही कळत नाही

काहीच रहात नाही माझ्या लक्षात

रोज सकाळी नारायणरावांना विचारते

'का, हो,आज तुम्ही कुठल्या पक्षात?'


*सौ अमिताताई अशोक चव्हाण*

'स्थितप्रज्ञतेचा पदर त्यांच्या

चेहऱ्यावरून कधी ढळत नाही

अशोकरावांचा होकार आणि नकार

मला तर अजूनही कळत नाही'


*सौ सत्त्वशीलाताई पृथ्वीराज चव्हाण*

'दात ओठ खाल्ल्ले तरी ते

मनातल्या मनातच खातात

पृथ्वीराज एवढे सावध आहेत की

गार दुधही फुंकुन पितात'


*शर्मिंलाताई राज ठाकरे*

'आमदार नाहीत,खासदार नाहीत

पण डोक्यावर गर्दिचा 'ताज' आहे

एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा

त्याच्या नावातच 'राज' आहे'




सहकारी संस्थेचा कायदा ! !

ग्राहक साक्षरता अभियान ! !


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 1


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 2


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 3


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 4


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 5

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-30

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-34


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 35


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 37


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 40

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-41


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 43


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 99


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-100

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-102


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-104


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-108

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-109


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-111


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-113


Komal Dr. Sawant Co-op Housing Soicety, Andheri West, Mumbai

Media News
























बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*


जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !


*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*


78 views0 comments
Post: Blog2_Post
bottom of page