top of page
komal.jpg

गृहनिर्माण संस्थेत गैरकारभार ?

JKK Legal Counsultancy/Advice & Counselling

*सहकारी संस्थेचा कायदा** 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

सहकार गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाची दिशा

*सहकारी संस्थेचा कायदा** 

 *सदर क्रमांक:-042* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: मी काही वर्षांपूर्वी एका सोसायटीमध्ये सभासद झालो. सध्या माझ्या फ्लॅटमध्ये भाडेकरू आहे. ही जागा भाड्याने दिलेली असल्याने सोसायटीने दुप्पट वर्गणी मागितली आहे. वास्तविक पाहता हे घर मी कर्ज काढून घेतलेले आहे,तरी हे योग्य आहे काय?

उत्तर: सोसायटीमध्ये सभासद असल्याने सोसायटीचे नियम आपणास लागू होतात व नियमाप्रमाणे आपणास सोसायटीचे मासिक शुल्क भरणे गरजेचे आहे, याला घर आपण कर्ज काढून घेतले किंवा कसे हे महत्त्वाचे नाही. भाडेकरू ठेवला असल्यास नियमाप्रमाणे त्यास सेवाशुल्काच्या जास्तीत जास्त १० टक्के इतके मासिक शुल्क अधिक आकारता येऊ शकते. दुप्पट मासिक शुल्कचा ठराव सोसायटीने केला असल्यास न्यायालयात  सदर ठरावाची वैधता तपासण्यासाठी दावा दाखल करून योग्य ते हुकूम मागता येतील.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.facebook.com/groups/485736278978687/

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech  #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम)

*सहकारी संस्थेचा कायदा** 

 *सदर क्रमांक:-043* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: आम्ही एका सोसायटीतील सभासद आहोत. बिल्डरने सदर सोसायटीचे खरेदीखत करून दिलेले नाही. सदरचे खरेदीखत कोणत्या स्वरुपात करता येईल व खरेदीखत होण्याआधी सदर इमारतीच्या चटई क्षेत्रावर बिल्डरचा हक्क प्रस्थापित होऊ शकतो काय? खरेदीखत केल्यास त्याला मुद्रांकाची काय तरतूद आहे?

उत्तर: बिल्डरने इमारत बांधल्यानंतर सोसायटी स्थापन करून खरेदीखत करून देणे हे बिल्डरचे कायदेशीर कर्तव्य आहे. खरेदीखत करून न दिल्यास बिल्डर /मुख्य प्रवर्तक यांच्याविरुद्ध दिवाणी फौजदारी कारवाई करता येऊ शकते; परंतु सध्याच्या सुधारित कायद्यानुसार सदरचे खरेदीखत सक्षम अधिकारी यांच्याकडे अर्ज करून करता येते. खरेदीखत करताना मुद्रांक अ‌वश्य लावावा लागतो. परंतु सदरचा मुद्रांक फ्लॅटधारकांनी त्यांच्या करार नाम्याच्या वेळी भरलेला मुद्रांक वजा होऊन जी उर्वरित भागाची किंमत असेल, त्यावर मुद्रांक भरावा लागतो. बऱ्याच वेळा अशा मुद्रांकाचा हिशेब लागत नाही. कारण सदनिकाधारकांनी सदनिका विकलेल्या असतात. अशा बाबतीत सदरच्या खरेदीखताचा दस्त अभिनिर्णीत करून घेणे गरजेचे आहे. सोसायटीचे खरेदीखत झाले नसेल तर कायदेशीरदृष्ट्या इमारतीबाबत मालकीच्या संदर्भात बऱ्याच वेळा संभ्रम निर्माण होतात व बिल्डर अशा बाबतीत चटई निर्देशांक क्षेत्र म्हणजेच एफएसआयचे खरेदीखत करून देत नाही. ओनरशिप फ्लॅट ॲक्टमधील तरतुदीप्रमाणे जर का नवीन चटई निर्देशांक बिल्डरला मिळाला तर नवीन बांधकाम करण्यासाठी सर्व फ्लॅटधारकांची संमती घेणे आवश्यक आहे; परंतु सदरचा एफएसआय अथवा टीडीआर हा दुसऱ्या इमारतीसाठी वापरायचा असेल, तर अशा संमतीची गरज नाही.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.facebook.com/groups/485736278978687/

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech  #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम)

 *सहकारी संस्थेचा कायदा** 

 *सदर क्रमांक:-044* 

 *ग्राहक साक्षरता अभियान*

विषय: आमच्या सोसायटीमध्ये कमिटीवर बिगर सभासदांचे राज्य चालते. हे लोक कोणाचेही ऐकत नाहीत, मनमानी कारभार चालू आहे. सोसायटी मोठी असल्याने बऱ्याच रकमांचा भ्रष्टाचार झाला आहे असा संशय आहे तरी याबाबत काय करता येईल?

उत्तर: सहकारी कायद्यामध्ये सोसायटीचा कारभार कसा चालवावा याबाबत व्यापक नियम आहेत. सोसायटीच्या कमिटीवर कोणत्याही परिस्थितीत बिगर सभासदांना घेता येत नाही. असे झाले असल्यास सहकारी न्यायालयात दावा दाखल करून अशा सभासदांनी काम करू नये याबाबत मनाई मागता येईल सोसायटीतील कमिटीवरील सभासदांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यासंदर्भात कलम ७८ खाली उपननिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येईल. अशा अर्जाची रितसर सुनावणी होऊन उपनिबंधकांच्या मते भ्रष्टाचार झाला आहे असे सिद्ध करता आले तर अशा सभासदास कमिटीमधील पदावरून काढून टाकण्याचा आदेश घेता येऊ शकेल. सोसायटीच्या लेखापरीक्षणामध्ये जर काही त्रुटी आढळल्या व सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा अर्थ निघू शकला तर कलम ८३ प्रमाणे उपनिबंधक यांची चौकशी करू शकतात व कलम ८८खाली वसुलीपात्र रकमेचा आदेश देऊ शकतात. सबब नुसताच भ्रष्टाचार झाला आहे असे म्हणून चालत नाही तर त्याचा कागदोपत्री पुरावा गृहीत धरावा लागतो अन्यथा बऱ्याच वेळा अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा कांगावा असे लोक करतात.

लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570

बातमी सविस्तर वाचा !!

 जनसामान्यांच्या बुलंद आवाज 

 *बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://www.facebook.com/groups/485736278978687/

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर :

9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !

#JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Freedom_of_speech  #Uddhav_Thackrey #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, (सायबर क्राईम)

Dear All,

Please Click:-

https://www.bluepad.in/article?id=58166&share=true

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570

https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601

https://jkkplacement.wixsite.com/website

https://jkkplacement.wixsite.com/website-1

https://jkkplacement.wixsite.com/website-2

https://jkkplacement.wixsite.com/website-3

https://jkkplacement.wixsite.com/website-4

https://jkkplacement.wixsite.com/website-5

https://ads.mumbaionline.in/publish-your-business-social-news-on-portals-113864

https://ads.mumbaionline.in/your-family-is-your-responsibility-75192

https://jk-placement-investment-service.business.site

https://youtu.be/_AIXk_CXv1g

https://youtu.be/zuuL-zsW0DI

https://youtu.be/D_Gcywt1888

https://about.me/jagdishkashikar

https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570

https://www.facebook.com/groups/485736278978687/

https://www.facebook.com/108970150965016/posts/190034876191876/

https://www.facebook.com/108970150965016/posts/110025590859472/

http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/

https://www.facebook.com/groups/3652377931558231/?ref=share

https://mumbai.adhoards.com/fight-against-injustice-435962.htm

https://mumbai.adhoards.com/save-life-save-life-of-common-man-435958.htm

https://mumbai.adhoards.com/home-loan-commercial-property-purchase-loan-loan-against-property-lease-rental-discounting-556124.htm

https://mumbai.adhoards.com/publish-your-businesssocial-news-on-portals-556121.htm

https://mumbai.adhoards.com/celebrate-all-types-of-festivalspartyoffice-meetingsfunctionsgatherings-etc-etc-556122.htm

https://mumbai.adhoards.com/alibaug-a-perfect-weekend-getaway-for-mumbaikars-557169.htm

https://mumbai.adhoards.com/open-dmat-account-557404.htm

https://indi.in/w4TIT

बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! ! 

Quote: Quote
bottom of page