top of page
Search

मुंबई वाहतूक विभाग डी बी मार्ग येथिल भ्रष्टाचार कारभारा बाबत तक्रार

Writer's picture: Kashikar Sandeep-JagdishKashikar Sandeep-Jagdish

Updated: Jan 30, 2023


























मुंबई वाहतूक विभाग डी बी मार्ग येथिल भ्रष्टाचार कारभारा बाबत तक्रार


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मा.मुख्य न्यायाधीश साहेब उच्च न्यायालय मुंबई


श्री.उद्धवजी ठाकरे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई


महोदय


मुंबई: मी सुनील भगवंतराव टोके (24004) सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई मुख्य नियंत्रण कक्ष आपल्या सर्वांना जय हिंद !!.


सर्व मान्यवर व डी बी मार्ग वाहतूक विभाग मुंबई येथील सद्याचे मा.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.खिलारे आपणांस मी नम्र विनंती करतो करतो की दिनांक 05/01/2022 रोजी अंदाजे 19 :10 वाजवण्याच्या सुमारास मी डी बी मार्ग वाहतूक विभाग मुंबई येथील मा.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री खिलारे यांच्या शासकीय कार्यालयात त्यांच्या वाहतूक विभागात होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची व तो कोणत्या कॅशियर पोलीस अंमलदार यांच्या माध्यमातून होत आहे याची गुप्त माहिती देण्या करता समक्ष हजर होऊन सुद्धा संबंधित डी बी मार्ग वाहतूक विभागाचे सद्याचे मा.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री खिलारे यांनी माझी भेट घेण्याचे जाणीव पूर्वक टाळले?अर्थात असे अनेक अनुभव मी मुंबई वाहतूक विभागातील आजी माजी पोलीस सह आयुक्त ते अगदी मा.पोलीस उप आयुक्त ते सर्वच पदांवरील पोलीस अधिकारी यांच्या अनास्थेतून आजही अनुभवत आहे कारण हे सर्व जण यांच्या विभागातील भ्रष्टाचार कारभाराचे नक्कीच हिस्सेदार आहेत याचाच प्रत्यय दिनांक 05/01/2022 रोजी ही मी घेतला आहे.


असो डी बी मार्ग वाहतूक विभागात पोलीस अंमलदार कॅशियर व टोविग गाड्या वरील पोलीस कर्मचारी हे सदर विभागातील कॅशियर पोलीस अंमलदार यांच्या लिस्ट मधील चार चाकी गाड्या व मोटार सायकल दु चाकी कारवाई करता डी बी मार्ग वाहतूक विभाग कार्यालयात टोविग करून न करण्या बाबत बेकायदेशीर आदेश कसे देतात याचे इत्यभूत योग्य पुरावे मी नक्कीच गोळा केले आहेत.


डी.बी मार्ग वाहतूक विभागातील सद्या टोविग व्हॅन वरील पोलीस नाईक तुकाराम जाधव यांनी विदर्भ इन्फोटेक प्रा.ली.कंपनीच्या टोविग व्हॅन वरील खाजगी चालक प्रजापती यांचे मोबाईल वरून मला जीवे मारण्याच्या कश्या धमक्या दिल्या याचे इत्यभूत ध्वनी मुद्रण मी मुंबई वाहतूक विभाग प्रमुख श्री राजवर्धन मा.पोलीस सह आयुक्त यांना व इतर वरिष्ठ अधिकारी यांना ई मेल माध्यमातून पाठवले होते तसेच सदर विभागाचे प्रपोनी श्री खिलारे यांना ही समक्ष भेटून ऐकवले होते या प्रकरणात दक्षिण वाहतूक विभाग मा पोलीस उप आयुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे यांनी माझा लेखी जबाब दिनांक 30/11/2021 रोजी नोंदण करून प्रकरण दाबून ठेवले.


या सर्व गंभीर भ्रष्टाचार व जीवे मारण्याच्या धमक्या बाबत सविस्तर पुरावे देऊन ही सदर विभागाचे सनदी अधिकारी व प्रपोनी श्री खिलारे यांनी पोलीस नाईक तुकाराम जाधव व खाजगी इसम प्रजापती यांना बेकायदेशीर पणे साथ देऊन स्वतःचा आर्थिक विकास करण्याचे धोरण राबवले आहे सदर वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभाराचे दरमहा वसुली बहाद्दर पोलीस कर्मचारी जाधव यांच्या भ्रष्टाचार कारभाराची गुप्त माहिती मी सदर विभागाचे सद्याचे प्रपोनी श्री खिलारे यांना देण्याचा प्रांजळ प्रयत्न केला परंतु भ्रष्टाचार कारभारात लिप्त असणारे मुंबई वाहतूक विभागातील अगदी मा पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन किंवा त्यांच्या पदांपासून पोलीस शिपाई पदांवरील भ्रष्टाचार कारभारात लिप्त असणाऱ्या शासकीय लोक सेवक यांना वेळच नाही कारण महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार हेच या भ्रष्टाचार करणारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.


असो ठाणे, नवी मुंबई वाहतूक विभागातील करोडो रुपयांच्या दरमहा वसुली प्रकरणांत मी मे उच्च न्यायालय मुंबई यांच्या कडे नव्याने याचिका दाखल करून जनहितार्थ न्याय मागत असून त्याची न्यायालयीन सुनावणी आज दिनांक 06/01/2022 रोजी आहे इतर सुनावणी दरम्यान मी मुंबई वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभारातील लिप्त मा.पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन व गँग चे योग्य पुरावे नक्कीच सादर करणार आहे. वास्तविक पाहता हे पोलीस दलातील सनदी अधिकारी जे भ्रष्टाचार कारभारात, गुन्हेगारी कृत्यात सहभागी आहेत याना सन्माननीय उच्च न्यायालयाची व कायद्याची भीती नक्कीच राहिली नाही हेच माझ्या अनेक जनहित याचिकेतून उघड झाले आहे जय हिंद सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई पोलीस दल.


टीप हे सर्व जनहितार्थ वायरल करण्याची माझी मानसिकता मनापासून नसताना सुद्धा या करता वायरल करत आहे की पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभारातील लिप्त सनदी अधिकारी व त्यांचे हितचिंतक हे महाराष्ट्रातील इलेट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्या मालक संपादक बातमीदार याना माझ्या बाबत बदनामीकारक माहिती,अश्लील शिवीगाळ करत असल्या बाबतचेही योग्य पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत.





सहकारी संस्थेचा कायदा ! !

ग्राहक साक्षरता अभियान ! !


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 1


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 2


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 3


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 4


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 5

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-30

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-34


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 35


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 37


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 40

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-41


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 43


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 99


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-100

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-102

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-104


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-108


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-109


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-111


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-113


Komal Dr. Sawant Co-op Housing Soicety, Andheri West, Mumbai

Media News
























जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:- 01 - 04


https://www.bhartiyavarta.com/maharashtra-2023-01-09-7966


https://www.bhartiyavarta.com/shortly-2023-01-09-7965



https://manganga.in/?p=11047&fbclid=IwAR3VN8AYmE81mhQzKiDJYMIqx0oBYLWelWBi6-bF62mUjrvSPVz6RZNJEJY


https://jkkplacement.wixsite.com/my-site


https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html






जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com










Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?



https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit


https://newstoday24x7.com/chief-minister-eknath-shinde-met-the-suicide-patient-in-the-hospital-and-gave-life-saving-advice-after-proper-investigation/






https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/मुंबई-वाहतूक-विभाग-डी-बी-मार्ग-येथिल-भ्रष्टाचार-कारभारा-बाबत-तक्रार
















































======================

जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !








मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातीलअन्य सन्मानीय सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे त्वरीत कारवाईसाठी निवेदन !!


उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!


श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल व श्री विठ्ठल यांची नेमणुक केली आहे.


श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!


थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.


काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.


ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे.


52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.















======================

जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !







मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांना तसेच ईतर शासकिय अधिकार्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन !!


भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन श्री अनिल सोनकर यांनी घेतलेल्या बाकावरून कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद !!


श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?


काेमल रहिवाशीचे सभासद श्री स्वप्निल सालसकर यांची भमिका संशयास्पद !!


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंडे यांची नेमणुक केली आहे अशया परिस्थीती श्री अनिल सोनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन घेतलेल्या/ठेवलेल्या बाकामुळे कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद निर्माण होऊन श्री धर्मेश शहा कुटुंबिय हे कोणाच्या संमतीने हे झाले असुन याचा तपास करत असुन त्यांनी श्री अनिल सोनकर यांनी सोसायटीची सामुदायिक जागा बळकावून संरचनेत बदल केल्याची त्यांना व ईतर संबधीत व्यकतीना त्यांच्या वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविणार आहेत तसेच या आगोदरसुध्दा त्यांनी ईतर मुदयांवर सोसायटी कमीटी/ सभासदांना व शासकिय विभागांना कायदेशिर नोटीश पाठविली होती परंतु कोणीही त्यांना ऊत्तर दिले नाही. श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!


कोमल रहिवाशी साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन श्री जगदीश काशीकर यांनी मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.










https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html

ग्राहक साक्षरता अभियान


सदर क्रमांक:- 001 - 045



































Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?
























बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !









निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!


…तर वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी पदांचा व अधिकारांचा मनमानी गैरवापर करू नये!!


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी व इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्याकरता चालविलेला मनमानी कारभार आणि त्याच अनुषंगाने केलेला भ्रष्टाचार त्याच संदर्भातील प्राप्त झालेल्या तक्रारी या संदर्भात पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी किंवा त्यांनी नेमणूक केलेले चौकशी अधिकारी, प्राधिकरण, शासन अशा भ्रष्ट कारभारात लिप्त असलेल्या पोलीस दलातील लोकसेवकांच्याबाबत किंवा त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीबाबत सतत उदासीन असतात हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.


आपल्याच खात्यातील भ्रष्टाचार करणारे लोकसेवक यांच्यावर योग्य कारवाई, अंकुश ठेवता येत नसेल, तर अशा वरिष्ठ पदावर बसण्यासाठी ते किती पात्र आहेत हे मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली आहे,

केवळ मानाचे पद मिळावे म्हणून राज्यातील, केंद्रातील राजकारणी राजकीय पक्षाचे नेते, मा. मंत्री महोदय यांच्या शिफारशी, राजकीय वरदहस्त येनकेन मार्गाने मिळवून पद मिळवल्यानंतर मात्र प्राप्त झालेल्या उच्चपदाच्या आसनावर बसल्यानंतर आम्ही कोणते योग्य काम करतो, जे काम मला कायद्याच्या चौकटीत राहून करावयाचे आहे आणि ते करणे मला बंधनकारक आहे याची जाणीव असतानासुद्धा केवळ आणि केवळ ज्याच्या राजकीय वरदहस्तामुळे मला हे मानाचे पद मिळाले त्यांच्या राजकीय आश्रयाला बळी पडून वाटेल तसे बेबंदशाही फतवे, अतिरंजित कारवाईचा बडगा उगारून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करून, गटबाजीचे राजकारण करून अशा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा काटा कायमचा कसा काढायचा याचे सतत कटकारस्थान करत राहून भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आणायचे, त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे जिणे मुश्किल करून टाकायचे! तो कसा आत्महत्येस प्रवृत्त होईल इतकी अमानवी कृत्य, मानसिकता खराब होईल इतक्या खालच्या पातळीत त्यांना त्रास देण्याची कोणतीही संधी सोडायची नाही, इतकी पातळयंत्री यंत्रणा तयार करून आपल्या भूमिका पार पाडत राहतो, हेच कार्य करत राहणे हीच यांची सदविवेकबुद्धी.


पोलीस दलातील अनेक समस्यांपैकी सर्वात भयंकर समस्या आहे, ती पोलीस दलातील काही ठराविक सनदी पोलीस अधिकारी, काही ठराविक इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने चालणारी भ्रष्ट यंत्रणा (भ्रष्टाचार समस्या) आणि दुसरी अत्यंत भीषण गंभीर समस्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या आत्महत्या या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यास आज शासनापासून पोलीस दलातील आजी-माजी कुटुंबप्रमुख यांनी कोणतीही योग्य ठोस उपाययोजना आखली नाही!


मात्र हे सर्व बेकायदेशीर कार्य कायद्याने चुकीचे आहे, मी वरीष्ठ पदावर असून पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख या नात्याने मला वरीष्ठ ते कनिष्ठ या सर्वांना योग्य न्याय देण्याचे काम करणे गरजेचे असूनसुद्धा मी फक्त भ्रष्टाचारपूरक कामं करणारे ठराविक सनदी अधिकारी, इतर ठराविक पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वमर्जीतील/राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना वेगळे न्याय जे कायद्याने बेकायदेशीर आहेत, हे माहीत असूनसुद्धा सतत करत असतो. चौकशी अधिकारी यंत्रणा यांच्या मनमानी खोट्या रंगविलेल्या कागदपत्रे यांच्यावर दृढ विश्वास ठेऊन चुकीच्या कार्यपद्धतीने न्याय दानाचे काम करण्यात धन्यता मानत, आपल्याच कार्यकाळात दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला मूक संमतीने असंवेदनशील होऊन या सर्वांना जोमाने भ्रष्टाचार कारभार करण्याचे अलिखित अप्रत्यक्षपणाने लेखी आदेश देण्याचे अवैध काम करत असतो.


पोलीस दलातील अनेक समस्यांपैकी सर्वात भयंकर समस्या आहे, ती पोलीस दलातील काही ठराविक सनदी पोलीस अधिकारी, काही ठराविक इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने चालणारी भ्रष्ट यंत्रणा(भ्रष्टाचार समस्या) आणि दुसरी अत्यंत भीषण गंभीर समस्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या आत्महत्या या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यास आज शासनापासून पोलीस दलातील आजी-माजी कुटुंबप्रमुख यांनी कोणतीही योग्य ठोस उपाययोजना आखली नाही! उदाहरणार्थ, शेतकरी राज्याच्या जीवावर भूमिहीन मजूर व त्यांचे कुटूंबीय अवलंबून असतात, त्यामुळे सदर मजुरांची क्षमता तर रोजची डाळ-भात, भाजी-भाकरी विकत घेऊन खाण्याइतपतसुद्धा नसते! या क्रय क्षमतेचा सरळ संबंधसुद्धा भ्रष्टाचार कारभाराशी आहे, कारण एक टक्का लोकांची वाढलेली संपत्ती आणि त्यात वाटा मिळवण्यासाठी या समाजातील नोकरशाही लोकसेवक ते राजकीय नेत्यांपर्यंत भ्रष्टाचार करण्यात चढाओढ लागलेली आहे. याचं वास्तव म्हणजे भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, हे सत्य नजरेआड करून चालणार नाही.


दुःखदायी वेदनादायी गोष्ट हीच आहे, की “भ्रष्टाचार देशाच्या संपत्तीच्या त्या विभागणीमध्ये केला जातो, ज्यामध्ये सामान्यातील सामान्य, गरिबांतील गरीब माणसांची त्यात बरोबरीची हिस्सेदारी असते, आम्हाला आणि आमच्या शासनास, शासनातील शासकीय लोकसेवक मग ते कोणत्याही पदावरील असोत, मग ते मा. मुख्यमंत्री असोत किंवा भारताचे मा. पंतप्रधान असोत, सनदी अधिकारी ते अगदी कनिष्ठ पदांवरील सर्वच शासकीय विभागातील कार्यालये, येथील शासकीय लोकसेवक यांना एक प्रामाणिक प्रयत्न, विचार करायचा आहे की या गरीब माणसांच्या खरेदी करण्याच्या क्षमता कशा वाढतील ज्यांची ७० ते ७५% रक्कम फक्त १% लोकांच्या खिशात बेमालूमपणे जाते. आमच्या व्यवस्था निवडणुकीपूर्वी खूप घोषणा करतात हे ही सर्वश्रुत आहेच.”


देशाची आर्थिक घडी खिळखिळी करणारी सर्वात मोठी यंत्रणा ही भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मुळेच होत आहे, हेही म्हणणे वावगे होणार नाही, म्हणूनच मी ज्या पोलीस दलात गेल्या ३५ वर्ष प्रामाणिकपणाने सेवा बजावत असताना याच विभागात ठराविक सनदी अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार कारभाराबाबत मा. मुख्यमंत्री ते भारताचे महामहिम मा. पंतप्रधान ते मुंबई पोलीस दलातील सन्माननीय आजी माजी मा. पोलीस आयुक्त ते मा. पोलीस महासंचालक यांच्याकडे दाद मागितली. पोलीस दलातील अशा भ्रष्टाचार करणाऱ्या ठराविक लोकसेवकांना योग्य समज द्या, हा भ्रष्टाचार थांबवा, यावर योग्य ठोस उपाय योजना करा, सर्वसामान्य जनतेची होणारी पिळवणूक थांबवा,


परंतु हे सर्व अमान्य करून मी केलेल्या तक्रारीच्या बाबत वरील नमूद सर्व मान्यवरांनी खोट्या अहवालानुसार ते सादर करणाऱ्यांचे चुकीच्या कार्यपद्धतीचे समर्थन करून हा भ्रष्टाचार जाणीवपूर्वक नजरेआड करून पोलीस दलातील अशा भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या लोकसेवकांना पाठीशी घातले, कारण यात काही ठराविक वरिष्ठ सनदी अधिकारी सहभागी होते, कारण भ्रष्टाचार कारभारात पोलीस दलातील जे पोलीस अधिकारी/कर्मचारी सक्रिय होते ते सनदी अधिकारी यांच्या मनमर्जीतले होते आणि अशा भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचविणे म्हणजे तोही एक भ्रष्टाचारच आहे! त्यांचे हे बेकायदेशीर मनमानी कर्तृत्व म्हणजे त्यांनी स्वमर्जीने केलेली बौद्धिक दिवाळखोरी असून तो त्यांचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल, या सर्व महोदयांच्या या गैरकारभाराचा मला अत्यंत वाईट अनुभव आला, येत आहे. यास्तव मी या भ्रष्टाचार प्रकरणांत इच्छा नसतानासुद्धा मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे सलग २ जनहित याचिका दाखल केल्यानंतरही माझ्या पोलीस दलातील भ्रष्टाचार तर कमी झाला नाही, पण मला मात्र यांच्याकडून सतत खोट्या प्रकरणात गुंतविणे, मानसिक त्रास इत्यादी अमानवी वागणूक देण्यात येत आहे.


माझ्या सोबत होणारा हा एकतर्फी अमानवी अन्याय घडवण्यात येणारे षडयंत्र, वरिष्ठ अधिकारी यांची बेबंदशाही, चुकीची कार्यप्रणाली आणि या सर्व प्रकरणांत राजकीय वरदहस्त लाभलेले/असलेले सनदी अधिकारी जे करत आहेत ते सारेच अत्यंत दुर्दैवी आहेच आणि हे त्यांचे सर्वच मनमानी प्रकार कारभार उपहासाला पात्र आहेत.


माझ्या पोलीस दलातील वरिष्ठ सनदी अधिकारी, माजी कुटुंबप्रमुख यांच्या निष्क्रियतेमुळे म्हणा! की राजकीय दबावामुळे किंवा वरिष्ठ सनदी अधिकारी यांच्या पक्षीय गट बाजीमुळे भ्रष्टाचार प्रकरणांत गुन्हा करून आम्ही सुटू शकतो, प्रामाणिक मा. कुटुंब प्रमुख, यांच्यावर किंवा आपल्यापेक्षा वरीष्ठ सनदी अधिकारी यांच्यावर राजकीय दबाब आणून काही सनदी अधिकारी त्यांना गप्प करू शकतात. या सर्व मनमानी कारभार प्रकरणांत यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांत, अन्यायाविरोधात याच यंत्रणेतील सर्व वरिष्ठ मुकदर्शक म्हणून वारंवार कसे रहातात वागतात, हेही न उलगडणारे कोडे झाले आहे. प्रत्येकवेळी अशा वरील गंभीर प्रकरणांत अन्यायकारक वागणूक मिळत असलेल्या कनिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी वारंवार सन्माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्याची परंपराच रुजवली जात आहे, पोलीस दलात जी यंत्रणा प्रत्येकवेळी मा. न्यायालयात जाण्यासाठी आपल्याच कार्यपद्धतीने आपल्याच विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सल्ला देतात आणि बोलतात, आमचे कोण काय वाकडे करणार?


पोलीस दलातील मनमानी भ्रष्टाचार यावर प्रभावीपणाने उपाययोजना ज्या सनदी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची खरी जबाबदारी आहे तेच सर्व या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. ते असे का करत आहेत, याबाबत मी माझे विचार मांडले आहेतच, पण केवळ २/५ वर्षांच्या काळातील क्रीम पोस्टिंग करता आपल्या स्वाभिमानाची अंतर्मनात असलेल्या योग्य निर्णयाची अंमलबजावणी न करणे हेही अत्यंत दुर्दैवी आहे.

जी कारवाई पोलीस दलाने किंवा वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी करणे अभिप्रेत असताना त्या पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व सामान्यांनी सतत मा.न्यायालयात जात रहावे हे पुरोगामी महाराष्ट्र राज्यास वंदनीय की निंदनीय! पोलीस दलात राहून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करून जनहितार्थ स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची कसरत/गंभीर आजारपण संभाळून मी मा. उच्च न्यायालयात २ याचिका दाखल करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे. वास्तविक भारतातील उच्च विचारवंत, सेवाभावी संघटना भारताचे महामहिम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींच्या सन २०१४च्या निवडणूक दरम्यान पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून सतत ज्या निवडणूक प्रचार सभा “ज्या वक्तव्याने त्यांनी गाजवल्या व ते मा. पंतप्रधानसुद्धा झाले.


ती वक्तव्य अशी होती, भ्रष्टाचारमुक्त भारत देश मग मी त्यांच्या आव्हानाला ! संकल्पनेला साथ देऊन पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड केला त्याच पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील मा. मुख्यमंत्री, त्यांचे पारदर्शक कारभाराचे शासनाचे सन्माननीय खासदार, आमदार, मा. मंत्री महोदय दस्तुरखुद्द मा. पंतप्रधान साहेब, महाराष्ट्र राज्याची जनता, लोकसेवक, सनदी अधिकारी आणि माझे पोलीस दलातील सर्व पदांवरील सन्माननीय वरिष्ठ सनदी पोलीस अधिकारी इतर अधिकारी कर्मचारी यांना अभिमान असायला हवा, की नाही याचं गांभीर्य शासनास का नाही? आता मा. शासन व शासन कर्ते यांना पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी व इतर पो. अधिकारी कर्मचारी यांच्याकडून होत असलेल्या मनमानी कारभार, भ्रष्टाचार कारभार करणाऱ्यांना वाचविण्याकरता ठराविक सनदी अधिकारी यांना राजकीय पाठींबा देऊन त्यांच्या बेकायदेशीर कामात मदत करणे किती आवश्यक गरजेचे आहे, याचे गांभीर्य कळत नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही, जय हिंद!!


मान्यवर सर्व बंधू-भगिनी वरील माझे विचार मला पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करताना आलेले असून त्याचा विपरीत परिणाम माझ्या संपूर्ण कुटूंबाला व मला भोगावा लागत आहे. यात कोणाची व्यक्तिशः किंवा व्यक्तीविषयी किंवा कोणत्याही पदावरील शासकीय सेवेतील अति वरिष्ठ अधिकारी, विभाग, शासन मा. मंत्री महोदय यांची बदनामी करण्यासाठी केले नाहीत, ही सर्व वस्तुस्थिती मी आजही अनुभवत आहे, जय हिंद!!


…सुनील भगवंतराव टोके (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुख्य नियंत्रण कक्ष, मा पोलीस आयुक्त मुंबई पोलीस दल)


सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन !!



निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार


जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७


मुंबई: श्रीमती मंदा ताई यांनी आवाज उठवला तर मीडियात जोरदार चर्चा का ? तर त्या आमदार लोक प्रतिनिधी आहेत, फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून मग मी यांच्या अगोदर मे उच्च न्यायालयात याच कारणास्तव भ्रष्टाचार प्रकरणांत स्वखर्चाने मे उच्च न्यायालय मुंबई येथे स्वखर्चाने याचिका दाखल केल्यावर हेच विरोधी पक्ष नेते व लोकप्रतिनिधी आमदार आणि इलेट्रॉनिक व प्रिंट मीडिया मूग गिळून का गप्प आहेत. यांना ही याचिका मे उच्च न्यायालय मुंबई येथे जनहितार्थ करण्यास कोणती बांधा आहे. मी पोलीस दलातील भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात आवाज उठवतो तक्रारी करतो. मे उच्च न्यायालय मुंबई येथे जनहितार्थ याचिका दाखल करतो, कशा करता ? तर पोलीस दलाची बदनामी व प्रतिमा या भ्रष्टाचार करणाऱ्या काही ठराविक सनदी अधिकारी व त्यांचे राजकारणी लोकप्रतिनिधी, विविध पदांवरील मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांच्या मुळे होते की माझ्या आवाज उठवण्याने, तक्रार केल्याने तद्नंतर ही यांनी योग्य कारवाई केली नाही तर मा न्यायालयात याचिका दाखल केल्याने होते हा माझा रोख ठोक सवाल या व्यवस्थेतील प्रामाणिक इमानदार लोकप्रतिनिधी, शासकीय सेवेत असणाऱ्या व भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी व त्यांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या टोळी तील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना !!


पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठराविक सनदी अधिकारी व इतर पदांवरील अधिकारी कर्मचारी यांना याच महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील प्रत्येक पक्षातील पक्ष प्रमुख, मा मंत्री, मा आमदार मा खासदार यांचा पाठींबा असल्या शिवाय हे भ्रष्टाचार करणारे इतके मुजोर व बेकायदेशीर कामात कदापि सक्रिय राहणार नाही आणि हे मी सांगण्या पेक्षा अधिवेशन काळात जे काही तारांकित प्रश्न पोलीस दलातील भ्रष्टाचार व मनमानी कारभार करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले ते समस्त महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने पाहिले व ऐकले आहे.


इथं सोयीनुसार राजकारण करून प्रत्येक राजकीय पक्ष मग ते सद्या सत्तेत असणारे व गत काळातील त्या सर्व मा मंत्री मंडळ व पक्ष प्रमुख यांनी स्वतःच्या गुन्हेगारीचा भ्रष्टाचार कारभाराचे वाभाडे कोणी काढू नये या करता पोलीस दलातील काही ठरावीक सनदी अधिकारी,सर्वच पदांवरील आणि मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांना आपल्या वळचणीला बांधण्याचे बेकायदेशीर काम करून बदली नियमाना हरताळ फासून एक स्वतंत्र पोलीस यंत्रणाच स्वतःच्या गरजेनुसार उभी केलेली आहे हे मी सांगण्याची नक्कीच गरज नाही. यांच्या या बेकायदेशीर नंगा नाचाचे बेकायदेशीर भ्रष्टाचार कारभाराचे यांच्या चुकाच्या कामाचे कोणी गारुड वाजवण्याचे सुरू केले की तो राष्ट्र द्रोही ठरवला जातो,त्याला मारले जाते, त्याच्यावर खोटे गुन्हे राजकीय दबावापोटी दाखल केले जातात, मोर्चे आयोजित केले जातात, मुंडन केले जाते, डोळे फोडले जातात, पोलीस सौरक्षणात मंत्री महोदय स्वतःच्या बंगल्यावर नेऊन मरेपर्यंत अमानुष मारहाण केली जाते ही आहे इथली लोकशाही जो यांच्या भ्रष्टाचार, मनमानी बेकायदेशीर कारवाई बाबत आवाज उठवणार त्याचा मुंबई पोलीस दलातील सुनील भगवंतराव टोके केला जाईल अशी व्यवस्था उभी करून दुसरा कोणी सुनील टोके पोलीस दलात नव्याने पैदा होऊच नये अशी बेकायदेशीर अप्रशासकीय दहशत निर्माण करून या पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना साथ देणारी राजकीय यंत्रणा यांचा निषेध करावा की यांच्या या पोलीस दलात भ्रष्टाचार वट वृक्षाला उंच उंच गगनाला नेण्यासाठी यांच्या पाठींब्याच कौतुक करावं हेच समजत नाही ज्यांनी खाकी वर्दी परिधान करताना आणि ज्या लोकप्रतिनिधी यांनी खादी परिधान करून मंत्री पदाच्या शपथा घेतल्या त्यांना त्या शपथ पत्रातील ऐका ही शब्दाची आठवण गोरगरीब जनतेच्या tax च्या पैशांवर व भ्रष्टाचार करून स्वतः चा उदरनिर्वाह करताना गोरगरीब जनतेवर अन्याय करताना आठवत नाही हे पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे अभाग्य आहे की भाग्य हेच समजत नाही. भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल व्हावं हीच अशा बाळगतो हे सर्व व्यक्त होताना वाईट नक्कीच वाटत आहे यातून कोणाची वयक्तिक बदनामी करण्याचा माझा हेतू नाही पण हे व्यक्त होण्यासाठी मला मजबूर करणारी ही सर्व यंत्रणा जबाबदार नक्कीच आहे नाहीतर सचिन वाझे काझी, शर्मा माझ्या राज्याचे मा गृह मंत्री, इत्यादी आज तुरूंगात नसते !! जय हिंद !!, सुनील भगवंतराव टोके, मुंबई पोलीस.


सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन !!



बातमी सविस्तर वाचा !!


जनसामान्यांच्या बुलंद आवाज


*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर,


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

एकच ध्यास बातमी हमखास ! !






169 views0 comments

댓글


Post: Blog2_Post
bottom of page