महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान
सदर क्रमांक:- 01 - 04
https://www.bhartiyavarta.com/maharashtra-2023-01-09-7966
https://www.bhartiyavarta.com/shortly-2023-01-09-7965
https://manganga.in/?p=11047&fbclid=IwAR3VN8AYmE81mhQzKiDJYMIqx0oBYLWelWBi6-bF62mUjrvSPVz6RZNJEJY
https://jkkplacement.wixsite.com/my-site
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?

https://www.facebook.com/groups/485736278978687/ http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://jkkplacement.wixsite.com/website
https://jkkplacement.wixsite.com/website-1
https://jkkplacement.wixsite.com/website-2
https://jkkplacement.wixsite.com/website-4 https://jkkplacement.wixsite.com/website-5 https://jkkplacement.wixsite.com/website-6 https://jkkplacement.wixsite.com/website-7 https://jkkplacement.wixsite.com/website-8
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
सहकारी संस्थेचा कायदा ! !
ग्राहक साक्षरता अभियान ! !
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 1
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 2
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 3
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 4
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 5
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-30
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-34
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 35
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 37
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 40
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-41
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 43
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 99
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-100
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-102
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-104
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-108
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-109
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-111
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-113
Komal Dr. Sawant Co-op Housing Soicety, Andheri West, Mumbai
Media News
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातीलअन्य सन्मानीय सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे त्वरीत कारवाईसाठी निवेदन !!
उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल व श्री विठ्ठल यांची नेमणुक केली आहे.
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.
काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे.
52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांना तसेच ईतर शासकिय अधिकार्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन !!
भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन श्री अनिल सोनकर यांनी घेतलेल्या बाकावरून कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
काेमल रहिवाशीचे सभासद श्री स्वप्निल सालसकर यांची भमिका संशयास्पद !!
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंडे यांची नेमणुक केली आहे अशया परिस्थीती श्री अनिल सोनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन घेतलेल्या/ठेवलेल्या बाकामुळे कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद निर्माण होऊन श्री धर्मेश शहा कुटुंबिय हे कोणाच्या संमतीने हे झाले असुन याचा तपास करत असुन त्यांनी श्री अनिल सोनकर यांनी सोसायटीची सामुदायिक जागा बळकावून संरचनेत बदल केल्याची त्यांना व ईतर संबधीत व्यकतीना त्यांच्या वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविणार आहेत तसेच या आगोदरसुध्दा त्यांनी ईतर मुदयांवर सोसायटी कमीटी/ सभासदांना व शासकिय विभागांना कायदेशिर नोटीश पाठविली होती परंतु कोणीही त्यांना ऊत्तर दिले नाही. श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
कोमल रहिवाशी साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन श्री जगदीश काशीकर यांनी मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
ग्राहक साक्षरता अभियान
सदर क्रमांक:- 001 - 045
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
https://goo.gl/maps/a8tyJSvM6B84TECL7
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-020*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमची सोसायटी २८ वर्षे जुनी आहे. एका नवीन फ्लॅटधारकाने कराराची नोंदणी न करता सदनिकेचा ताबा घेतलेला आहे. नोंदणी करण्याच्या अटीवर त्याला सभासद करून घेण्यात आले. अशा परिस्थितीत सदरचा सभासद सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला कितपत विरोध करू शकतो; तसेच सदनिकेची नोंदणी झाली नसल्यास त्याचे सभासदत्व वैध ठरते का?
उत्तर: सोसायटीतील सभासदत्व रिडेव्हलपमेंट या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. सोसायटीने जर सभासदत्व देताना काही अटी घातल्या असतील व त्या अटी कायदेशीर असतील, तर सभासदत्वाचा वैधतेचा प्रश्न येत नाही; परंतु त्या अटींची पूर्तता करून घेण्यासाठी सोसायटीला कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल. मात्र, एखाद्या प्रक्रियेला विरोध असणे, त्याच सभासदाच्या सभासदत्वाची वैधता तपासणे हे कायद्याला धरून नाही. सोसायटीच्या व्यवस्थापनात बहुमत महत्त्वाचे ठरते व सोसायटी कोणत्याही कायदेशीर चौकटीत बसणाऱ्या प्रक्रियांचा अवलंब करू शकते. सोसायटीच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध सहकार न्यायालयात दाद मागता येते.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-021*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: सहसभासद पंच कमिटीचा सदस्य व पदाधिकारी होऊ शकतो का? त्या परिस्थितीत त्यास मूळ सभासदाचे सर्व हक्क प्राप्त होतात का? पदाधिकारी होण्यासाठी सहसभासदाचे नाव भागपत्रकावर प्रथम क्रमांकावर असणे आवश्यक आहे का? आणि त्या या तरतुदीस मूळ सभासदाने मान्यता दिली, तर मूळ सभासदाच्या मालकीहक्काचा बाधा येईल का?
उत्तर: याबाबत सोसायटीमध्ये सभासद व्यक्तीचे हक्क हे महाराष्ट्र सहकार कायदा १९६० मध्ये उद्युक्त केलेले आहेत; तसेच संस्थेमध्ये सभासदाचे हक्क व अधिकार याचेसुद्धा विस्तृत विवरण कायद्यामध्ये आहे. संस्थेमध्ये सभासदखेरीस सहसभासद म्हणून इतर व्यक्तीस घेण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. महाराष्ट्र सहकार कायदा कलम २४ अन्वये हे सहयोगी सभासदत्व प्राप्त होते; परंतु त्यास सभासदाच्या गैरहजेरी मध्ये मतदान करण्याखेरीज कोणतेही हक्क व अधिकार नसतो. सहसभासदाच्या हक्काबाबत कलम २८(८) प्रमाणे सहसभासदास कोणत्याही समितीचे सदस्यत्व प्राप्त होऊ शकत नाही, तसेच भागाच्या दाखल्यावरसुद्धा सभासदाचेच नाव प्रथम क्रमांकावर असणे आवश्यक आहे. आपण यासंदर्भात जर कोणतीतरी तरतूद करून मूळ सभासदाच्या ऐवजी सहसभासदाचे नाव भागाच्या दाखल्यावर लावले असल्यास हे कृत्य बेकायदा ठरेल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-020*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमची सोसायटी २८ वर्षे जुनी आहे. एका नवीन फ्लॅटधारकाने कराराची नोंदणी न करता सदनिकेचा ताबा घेतलेला आहे. नोंदणी करण्याच्या अटीवर त्याला सभासद करून घेण्यात आले. अशा परिस्थितीत सदरचा सभासद सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला कितपत विरोध करू शकतो; तसेच सदनिकेची नोंदणी झाली नसल्यास त्याचे सभासदत्व वैध ठरते का?
उत्तर: सोसायटीतील सभासदत्व रिडेव्हलपमेंट या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. सोसायटीने जर सभासदत्व देताना काही अटी घातल्या असतील व त्या अटी कायदेशीर असतील, तर सभासदत्वाचा वैधतेचा प्रश्न येत नाही; परंतु त्या अटींची पूर्तता करून घेण्यासाठी सोसायटीला कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल. मात्र, एखाद्या प्रक्रियेला विरोध असणे, त्याच सभासदाच्या सभासदत्वाची वैधता तपासणे हे कायद्याला धरून नाही. सोसायटीच्या व्यवस्थापनात बहुमत महत्त्वाचे ठरते व सोसायटी कोणत्याही कायदेशीर चौकटीत बसणाऱ्या प्रक्रियांचा अवलंब करू शकते. सोसायटीच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध सहकार न्यायालयात दाद मागता येते.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-023*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमच्या सोसायटीमधील गाळेधारकांपैकी काहींनी आपल्या मालकीचे गाळे सोसायटीची पूर्वपरवानगी न घेता परस्पर दुसऱ्या लोकांना विकले आहेत व सोसायटीच्या हस्तांतरण शुल्क दिलेले नाही. सदरचे शुल्क वसूल करण्याचा अधिकार सोसायटीला आहे का?
उत्तर: सोसायटीमधील गाळ्याच्या हस्तांतराच्या वेळी सोसायटीच्या पोटनियमाच्या तरतुदीप्रमाणे हस्तांतर शुल्का अथवा प्रीमियम म्हणून सोसायटीच्या सभासदत्वासाठी काही रक्कम आकारली जाते. सदरची रक्कम ही वेळोवेळी सहकार खात्यामार्फत काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे आकारावी लागते. सदरची रक्कम ही कायदेशीर असल्याने हस्तांतरावेळी व नवीन सभासदास सभासदत्व देण्याच्या वेळी सदरची रक्कम सोसायटीस वसूल करता येते.

Comentarios