https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
https://chng.it/2ZmJn6LFrh
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-001*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आम्ही एका मोठ्या सोसायटीमध्ये राहतो. फ्लॅट घेताना बिल्डरने एक वेळ देखभाल खर्चासाठी रु. ५०,००० घेतले व त्यानंतर बिल्डरने सोसायटी स्थापन करून एक वेळ देखभाल खर्चाचा हिशेब देताना काही रक्कम कापून घेतली. त्यावर आम्ही नाईलाजाने ही रक्कम स्वीकारली; परंतु सर्व हिशेब चुकीचे देऊन बिल्डरकडे काही लाखांच्यावर रक्कम बाकी आहे. बिल्डरने स्वतःसाठी काही सदनिका ठेवल्या. त्याचा एक वेळ देखभाल खर्च दिला नाही. बिगरशेती करसुद्धा भरला नाही. बिल्डरने आम्हाला ताबा दिल्यानंतर दुसरा प्रकल्प हाती घेतला व तो पूर्णत्वाच्या मार्गावर आहे; परंतु बिल्डर सोसायटीच्या नावे खरेदीखत करून देत नाही. बिल्डरकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, यावर काय उपाय आहे.
उत्तर: आपण बिल्डरकडून सदनिका खरेदी करून घेताना महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्टप्रमाणे करारनामा नोंदवला असेल. सदरील कायद्याप्रमाणे बिल्डरने इमारतीच्या देखभालीबाबत काटेकोरपणे हिशेब ठेवणे बंधनकारक आहे, तसेच जोपर्यंत मालकी तबदील होत नाही तोपर्यंत सर्व कर व सहकारी देणी बिल्डरने देणे बंधनकारक आहे. कायद्याप्रमाणे बिल्डरने सोसायटीच्या नावे खरेदीखत करून देणे आवश्यक आहे. या सर्व बाबतीत महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्टप्रमाणे ॲक्टमध्ये अत्यंत काटेकोर तरतुदी आहेत. सदर तरतुदींचे पालन होत नसल्यास आपण बिल्डर विरुद्ध दिवाणी न्यायालयात योग्य त्या कारणांसाठी दावा दाखल करून दाद मागू शकता. तरतुदींचे पालन न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद सुद्धा कायद्यामध्ये आहे. त्याबद्दलचा खटला फौजदारी न्यायालयात दाखल होऊ शकतो.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-002*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: प्राधिकरणातील एका रजिस्टर्ड संस्थेमध्ये रजिस्टर्ड करारनामा करून घर घेतले आहे. त्यास प्राधिकरणाने 'ना हरकत' दाखला दिला आहे व आमच्या नावाने हस्तांतर आदेश दिला आहे. त्यानंतर सोसायटीमध्ये आमच्या नावावर सभासदत्व दिले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, वीज मीटर इत्यादी माझ्या नावावर हस्तांतरित झालेले आहे. तरी आता तलाठी यांच्या कार्यालयात जुने सभासद त्यांच्या जागी माझे नाव येण्यास काय करावे लागेल? सिटी सर्वे ऑफिस मध्ये माझ्या नावाची नोंद होण्यास काय करावे लागेल?
उत्तर: स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर बऱ्याचशा बाबींची आपल्याकडून पूर्तता झालेली दिसते. स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर सरकारदरबारी आपल्या नावाची मालक म्हणून होणे अत्यंत आवश्यक असते. घरपट्टी, पाणीपट्टी, वीजमीटर व बिल आपल्या नावावर हस्तांतरित झाले असले तरी या गोष्टी जागेची मालकी निर्देशीत करत नाहीत. प्राधिकरणाच्याबाबतीत वेगळा कायदा लागू होतो व प्राधिकरणाच्या दप्तरी मालकी किंवा भाडे पट्टेदार म्हणून झाली की आपली मालकी प्रस्थापित होऊ शकते. तसेच, तलाठी ऑफिसमध्ये व सिटी सर्वे ऑफिसमध्ये नोंद करायची असल्यास करारनाम्याची प्रत व प्राधिकरणाचे हस्तांतरणाचे पत्र विहित नमुन्यातील अर्जासोबत दिल्यास आपल्या नावे मालकी हक्काची नोंद होऊ शकते.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
https://chng.it/2ZmJn6LFrh
*सदर क्रमांक:-003*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आम्ही एका इमारतीमध्ये राहतो. सदर इमारतीची सोसायटीची नोंदणी झालेली नाही. एक वर्षापासून सभा घेण्यात आलेल्या नाहीत. सोसायटीतील काही लोक देखबाल निधी देत नाहीत. हल्ली वॉचमन दरमहा पैसे गोळा करतो; त्याची पावती मिळत नाही. वीज बिलाची पावती मिळत नाही, तरी अशा परिस्थितीमध्ये काय करता येईल?
उत्तर: याकामी सर्वप्रथम इमारतीमध्ये सहकारी गृहरचना संस्था अथवा अपार्टमेंट कंडोमेनियम होणे गरजेचे आहे. ही दोन्ही कामे करून देण्याचे कर्तव्य सर्वप्रथम बिल्डरचे आहे व बिल्डर नसल्यास सर्व फ्लॅटधारकांनी एकत्रित येऊन सहकारी गृहरचना संस्थेची स्थापना करता येते. त्यानंतर सहकारी गृहरचना संस्थेचे अथवा अपार्टमेंटचे नियम व उपविधी लागू होतात. याशिवाय बिल्डरच्या करार नाम्याप्रमाणे देखबाल निधी किती व कसा घ्यावयाचा हे ठरवता येते. आपल्याकडे सहकारी गृहरचना संस्था किंवा अपार्टमेंटची स्थापना झालेली नसल्यामुळे सध्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, असे वाटते. त्यामुळे त्यामुळे सर्व सभासदांनी एकत्रित येऊन वरील पैकी एक संस्था स्थापन करणे गरजेचे आहे.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
*सदर क्रमांक:-004*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय:आमचे रजिस्टर्ड सोसायटी आहे व बिल्डरने एक वेळ देखभाल निधी गोळा केलेला आहे व त्यातून देखभालीचा खर्च करतो. सोसायटी होण्याआधी बिल्डरने इमारतीच्या गच्चीवर एक मोबाईल टॉवर बसवला आहे व त्याचे भाडे स्वतः बिल्डर घेतो. त्याविषयी चौकशी केल्यास बिल्डर असे म्हणाला, की गच्ची तुम्हाला विकली नाही, त्याचा मालक मीच आहे. तरी सदरच्या टाॅवरचे भाडे सोसायटीला मिळू शकेल काय?
उत्तर: बिल्डरने मंजूर नकाशामध्ये गच्ची ही सार्वजनिक मालमत्तेत दाखवली असेल, तर गच्चीच्या मालकीबाबत बिल्डरला अधिकार सांगता येणार नाही. वास्तविक सोसायटी स्थापन केल्यानंतर बिल्डरने ती एक वेळ देखभाल निधीसह सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केली पाहिजे व सोसायटीच्या नावे खरेदीखत करून दिले पाहिजे. तसे न केल्यास आपणास बिल्डरविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-005*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमच्या सोसायटीमध्ये इमारतीची देखभाल होत आहे; परंतु निम्मे सभासद मासिक वर्गणी भरत नाहीत, त्यामुळे सोसायटीमध्ये काम करणे अत्यंत कठीण झाले आहे. थकबाकीदार कोणत्याही मिटींगला हजर राहत नाहीत. त्यांचे पाणी बंद केल्यास इतर नियमित देखभाल खर्च भरणाऱ्यांचेही पाणी बंद होते, तरी देखभाल निधी वसुलीविषयी योग्य मार्ग कोणता?
उत्तर: देखभाल निधी वसुलीविषयी महाराष्ट्र सहकारी कायद्यामध्ये कलमान्वये तरतूद करण्यात आलेली आहे. सदर कलमाखाली आपण संस्थेमध्ये थकबाकीदारांकडून वसुलीबाबत ठराव करून वर नमूद केलेल्या कलमान्वये वसुलीच्या नोटीसा पाठवू शकता व त्यानंतर वसुलीविषयीचा अर्ज हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल करू शकता. उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशानुसार थकबाकीची रक्कम वसुलीबाबत दिवाणी न्यायालयाकडून जप्तीची कारवाई करू शकता;परंतु थकबाकीदार म्हणून कोणत्याही सभासदाच्या दैनंदिन गरजांना बाधा आणू शकत नाही. त्यामुळे पाणी बंद करणे, वीज तोडणी इत्यादी बेकायदेशीर होईल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
*सदर क्रमांक:-006*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमच्या संस्थेत पाच इमारती आहेत व प्रत्येक इमारतीमध्ये पाच पेक्षा जास्त मेंबर आहेत. पाचही इमारतींचे मिळून एकाच स्वरूपात सोसायटीचे रजिस्ट्रेशन झाले. बहुसंख्य सभासदांना पाच इमारतींच्या पाच स्वतंत्र सोसायट्या करून हव्या आहेत. तरी या सोसायट्या करता येतात का? तसेच बिल्डरने सभासदांस पार्किंग विकले असल्यास त्याबाबतचा कोणता पुरावा संस्थेच्या रेकॉर्डमध्ये हवा? सर्व सभासदांसाठी पार्किंग उपलब्ध नसताना काही सभासदांना पार्किंग विकता येते का?
उत्तर: याप्रश्नी एका सोसायटीच्या पाच सोसायट्या करता येतात. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी कायदा कलम ८ प्रमाणे निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज करता येतो. सदर अर्जाची रीतसर सुनावणी होऊन निबंधक त्याप्रमाणे आदेश देऊ शकतात. बिल्डरने सभासदांस पार्किंग विकले असल्यास त्याबाबत रजिस्टर्ड करारनामा असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा बिल्डर अॅलॉटमेंट लेटर देऊन पार्किंग विकतात; परंतु असे करणे हे कायद्याला धरून नाही. कुठल्याही मिळकतीबाबतचा हस्तांतराचा व्यवहार हा योग्य मुद्रांक देऊन रजिस्टर करणे आवश्यक आहे. पार्किंगबाबत महापालिकेने काही नियम घालून दिलेले आहेत. त्यासंदर्भात मंजूर नकाशामध्ये जेवढ्या पार्किंगच्या जागा असतील, त्याबाबतचा बिल्डरला व्यवहार करता येतो.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
*सदर क्रमांक:-007*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमच्या सोसायटीमध्ये तळमजल्यावर एक बेकायदेशीर घरगुती खानावळ चालते. त्या खानावळीमध्ये मुलेमुली येतात व जाण्या-येण्याच्या वाटेमधे अडथळा निर्माण करतात. तसेच, या खानावळीमुळे सोसायटीमध्ये आरोग्यप्रश्न निर्माण झालेले आहेत. आम्ही याबाबत महापालिकेत कळविले असता पुढे काहीच कारवाई झाली नाही, तरी यास प्रतिबंध कसा करावा?
उत्तर: प्रथमत: सोसायटीतील घरासाठी वापरात येणाऱ्या जागेचा व्यावसायिक उपयोग करता येत नाही. जर असा व्यावसायिक उपयोग होत असेल, तर त्यावर सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून त्यास प्रतिबंध करता येईल. तसे न झाल्यास आपल्याला सदरच्या वापराबद्दल न्यायालयात जाऊन ठराव ताकीद व मनाईचा दावा करता येईल व न्यायालयाकडे याबाबत मनाई मागता येईल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:- 08*
*ग्राहक साक्षरता अभियान*
आमच्या सोसायटीमध्ये बिल्डरने पार्किंगमध्ये आक्रमण करून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला. यासंदर्भात आम्ही ग्राहक मंचाकडे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेमध्ये तडजोड झाली व अर्धा भाग बिल्डरला द्यायचा असे ठरले. त्यामुळे बिल्डरने तो भाग बंदिस्त करून घेतला व त्यात वाहने न ठेवता त्याचा व्यावसायिक वापर करतो. तरी त्यास प्रतिबंध कसा करावा?
उत्तर: पार्किंगसंदर्भात पुणे म.न.पा. ने नियम ठरवून दिलेले आहेत व पार्किंगच्या जागेमध्ये पार्किंग शिवाय इतर कोणताही वापर करता येत नाही. यासंदर्भात आपण ग्राहक मंचाकडे केलेल्या याचिकेचा निकाल पाहणे योग्य ठरेल व त्या अनुषंगाने आपल्याला महानगरपालिकेकडे गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करता येईल. जर त्यावर काही कारवाई न झाल्यास आपणास सदर गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध ठरव ताकीद व मनाईचा दावा दाखल करता येईल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:- 09*
*ग्राहक साक्षरता अभियान*
प्न.9: आमच्या सोसायटीमध्ये सभासदास मासिक वर्गणी रु. ३० व ज्या सभासदांनी घर भाड्याने दिले आहे त्यांना मासिक वर्गणी तिप्पट म्हणजे रु. ९० आहे. भाडेकरू ठेवलेल्या सभासदांकडून किती वर्गणी घ्यावी यासंदर्भात कोणतीही चर्चा न करता ठराव केला आहे. ज्या सभासदांनी फ्लॅट भाड्याने देले आहेत ते लोक दुप्पट वर्गणी देण्यास तयार आहेत; परंतु चेअरमन, सेक्रेटरी अशी वर्गणी घेत नाहीत, तरी यासंदर्भात काय करावे?
उत्तर: सोसायटीचा देखभाल खर्च हा प्रत्येक सभासदाकडून सोसायटीच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी वसूल केला जातो. सदरच्या देखबाल खर्चामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात व देखभालीचा खर्च हा सहकार खात्याने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे घ्यावा, असे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे सोसायटीमधील फ्लॅट एखाद्या सभासदाने जर भाड्याने दिला असेल, तर सदरील सभासदाकडून सोसायटीने इतर सभासदांपेक्षा अधिक देखभाल खर्च द्यावा असे पोटनियम सांगतात. सदरचा खर्च हा सभासदाने सोसायटीमधील फ्लॅट न वापरण्याबद्दल द्यावा असे पोटनियम क्र. ४३-२-३ सी सांगतो. याव्यतिरिक्त काही देखभालीच्या खर्चाबाबत सोसायटीने ठराव केला असल्यास व तो आपल्याला मान्य नसल्यास आपण सदर ठरावाविरुद्ध सहकार न्यायालयात दावा दाखल करून योग्य तो उपयोग करण्याची विनंती करू शकता.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:- 10*
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमच्या सोसायटीची इमारत ३५ वर्षापूर्वी बांधली व आजही बांधकाम उत्तम स्थितीत आहे. मागच्या वर्षी प्रचंड पाऊस झाल्याने गच्चीतून पाणी खालच्या फ्लॅटमध्ये गळले. आता सर्व सभासद इमारत पाडून नवीन बांधण्याच्या मागे आहेत व माझा एकट्याचा याला उघडपणे विरोध आहे. काही सभासद खाजगीत विरोध करतात. तरी, एकट्याचा विरोध असल्यास इमारत पाडता येईल काय?
उत्तर: सर्व सभासदांनी बहुमताने निर्णय घेतला असेल, तर तो प्रत्येक सभासदावर बंधनकारक आहे. सोसायटी ही महाराष्ट्र सहकारी कायदा व त्याचे नियम व पोटनियम यांच्यात चौकटीमध्ये राहून काम करत असते व बहुमताच्या निर्णयास महत्त्व असते; परंतु निर्णय जर चुकीच्या पद्धतीने घेतला असेल, किंवा घेतलेल्या निर्णयाचा संस्थेवर विपरीत परिणाम होणार असेल, तर त्याविरुद्ध न्यायालयात योग्य ती दाद मागू शकता.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, Mobile: 7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग,AGM,प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत. सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या ! !
https://posts.gle/ijPz3G
https://www.google.com/maps/contrib/103658722564592147253/reviews/@19.0020888,72.8437791,17z/data=!4m3!8m2!3m1!1e1?hl=mr
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
https://chng.it/2ZmJn6LFrh
https://jkkplacement.wixsite.com/.../7d841565-5448.../edit
https://www.shirdiexpress.com/2022/10/blog-post_782.html
https://newstoday24x7.com/chief-minister-eknath-shinde.../
http://www.shirdiexpress.com/2022/10/blog-post_974.html
https://youtu.be/1OnDU02ayn0
https://alibaugtravel.blogspot.com/2022/09/2022.html
https://youtu.be/WZKFhd7GDzY
https://www.bluepad.in/article?id=58166&share=true
https://in.claseek.com/.../fight-against-injustice_i189936
https://sharechat.com/profile/989517762?referer=trendingFeed
https://www.kooapp.com/.../0afbc036-3c70-452a-a44a...
https://youtu.be/s74-7mSz_Ts
https://youtu.be/Hb68vJ875Zg
https://www.findglocal.com/.../JKK-Weekly-News-Bulletin
https://www.facebook.com/groups/485736278978687/
http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://jkkplacement.wixsite.com/website
https://jkkplacement.wixsite.com/website-1
https://jkkplacement.wixsite.com/website-2
https://jkkplacement.wixsite.com/website-3
https://jkkplacement.wixsite.com/website-4
https://jkkplacement.wixsite.com/website-5
https://jkkplacement.wixsite.com/website-6
https://jkkplacement.wixsite.com/website-7
https://jkkplacement.wixsite.com/website-8
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*
#मुंबई #मराठी #सरकार #SHIV_SENA #CONGRESS #NCP #BJP #JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Eknath_Shinde #Freedom_of_speech #Uddhav_Thackrey #Mumbai_Police_Commissioner #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #BMCElection2022 #Swapnil_Salaskar #MLA_Amit_Satam #Corporator_Alpa_Ashok_Bhau_Jadhav #Sudhir_Mungantiwar #Chandrakant_Patil #Raj_Thackeray #Amit_Thackeray #MNS #Uttar_Bhartiya_Vikas_Sena #Pandit_Sunil_Shukla #DevendraFadnavis #AtulBhatkhalkar #BJPMaharashtra #BJPMumbai #MP_Gajanan_Kirtikar
https://posts.gle/ijPz3G
https://www.google.com/maps/contrib/103658722564592147253/reviews/@19.0020888,72.8437791,17z/data=!4m3!8m2!3m1!1e1?hl=mr
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
https://chng.it/2ZmJn6LFrh
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit
https://www.shirdiexpress.com/2022/10/blog-post_782.html
https://newstoday24x7.com/chief-minister-eknath-shinde-met-the-suicide-patient-in-the-hospital-and-gave-life-saving-advice-after-proper-investigation/
http://www.shirdiexpress.com/2022/10/blog-post_974.html
https://youtu.be/1OnDU02ayn0
https://alibaugtravel.blogspot.com/2022/09/2022.html
https://youtu.be/WZKFhd7GDzY
https://www.bluepad.in/article?id=58166&share=true
https://youtu.be/s74-7mSz_Ts
https://youtu.be/Hb68vJ875Zg
https://in.claseek.com/others/other-service/fight-against-injustice_i189936
https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin
https://sharechat.com/profile/989517762?referer=trendingFeed
https://www.kooapp.com/koo/jagdish_k._kashikar/0afbc036-3c70-452a-a44a-5da7d645c92c
https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/मुंबई-वाहतूक-विभाग-डी-बी-मार्ग-येथिल-भ्रष्टाचार-कारभारा-बाबत-तक्रार
https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/jkk-entertainment
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/सहकारी-संस्थेचा-कायदा-ग्राहक-साक्षरता-अभियान
https://jkkplacement.wixsite.com/website-3/post/कोमल-सोसायटी-संदर्भात-बातमी-वाचा-जनसामान्यांच्या-बुलंद-आवाज-बातमी-पुढे-पाठवा
https://jkkplacement.wixsite.com/website-3/post/सहकार-गृहनिर्माण-संस्थांच्या-व्यवस्थापनाची-दिशा
https://jkkplacement.wixsite.com/website-3/post/सहकारी-संस्थेचा-कायदा-contd-सुरक्षित-माझे-घर-contd
https://jkkplacement.wixsite.com/website-3/post/सुरक्षित-माझे-घर
https://jkkplacement.wixsite.com/website-3/post/सहकारी-संस्थेचा-कायदा
https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/कोमल-सोसायटी-संदर्भात-जगदीश-काशीकर-यांचे-निवेदन
https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/jkk-legal-counsultancy-advice-counselling-गृहनिर्माण-संस्थेत-गैरकारभार-manganga-news-portal
https://jkkplacement.wixsite.com/website-3/post/महाराष्ट्-ओनरशिप-फ्ल-टस्-कायदा-ग्राहक-साक्षरता-अभियान
https://jkkwnb.blogspot.com/2022/02/komal-residential-society.html?fbclid=IwAR0I--7KEoaeZn9idSodvBOXiU9uxMJJGJsv5l1na57bR7N_Vd5RRFAm7F0
https://jkkplacement.wixsite.com/website
https://jkkplacement.wixsite.com/website-1
https://jkkplacement.wixsite.com/website-2
https://jkkplacement.wixsite.com/website-3
https://jkkplacement.wixsite.com/website-4
https://jkkplacement.wixsite.com/website-5
https://jkkplacement.wixsite.com/website-6
https://jkkplacement.wixsite.com/website-7
https://jkkplacement.wixsite.com/website-8
https://jk-placement-investment-service.business.site
https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin
https://mumbai.adhoards.com/save-life-save-life-of-common-man-435958.htm
https://mumbai.adhoards.com/fight-against-injustice-435962.htm
https://mumbai.adhoards.com/alibaug-a-perfect-weekend-getaway-for-mumbaikars-557169.htm
https://mumbai.adhoards.com/open-dmat-account-557404.htm
https://mumbai.adhoards.com/home-loan-commercial-property-purchase-loan-loan-against-property-lease-rental-discounting-556124.htm
https://mumbai.adhoards.com/publish-your-businesssocial-news-on-portals-556121.htm
https://ads.mumbaionline.in/save-life-save-life-of-common-man-114601
https://ads.mumbaionline.in/01-30-120702
https://ads.mumbaionline.in/031-041-120692
https://ads.mumbaionline.in/publish-your-business-social-news-on-portals-113864
https://ads.mumbaionline.in/your-family-is-your-responsibility-75192
https://ads.mumbaionline.in/celebrate-all-types-of-festivals-party-office-meetings-functions-gatherings-etc-etc-113973
https://www.facebook.com/profile.php?id=100075903411570
https://www.facebook.com/groups/485736278978687/
https://www.facebook.com/108970150965016/posts/190034876191876/
https://www.facebook.com/108970150965016/posts/110025590859472/
http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://www.facebook.com/groups/3652377931558231/?ref=share
https://about.me/jagdishkashikar
https://jkkpicnicholiday.wordpress.com/contact/
https://www.youtube.com/watch?v=ta6m53KCIuQ
http://www.esakal.com/mumbai/accident-mumbai-pune-expressway-106821
https://youtu.be/D_Gcywt1888
https://youtu.be/zuuL-zsW0DI
https://youtu.be/_AIXk_CXv1g
https://www.youtube.com/watch?v=aNaXRwIbW2Q&t=44s.
https://youtu.be/9B_2fw_awjc
https://youtu.be/ppLU27ddrlQ
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin
http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://posts.gle/ijPz3G
https://www.google.com/maps/contrib/103658722564592147253/reviews/@19.0020888,72.8437791,17z/data=!4m3!8m2!3m1!1e1?hl=mr
ग्राहक साक्षरता अभियान
सदर क्रमांक:- 001 - 045
https://manganga.in/?p=5122
https://manganga.in/?p=5160
https://manganga.in/?p=5158
https://manganga.in/?p=5165
https://manganga.in/?p=5167
https://manganga.in/?p=5187
https://manganga.in/?p=5223
https://manganga.in/?p=5247
https://manganga.in/?p=5303
https://manganga.in/?p=5305
https://manganga.in/?p=5312
https://manganga.in/?p=5329
https://manganga.in/?p=5334
https://manganga.in/?p=5386
https://manganga.in/?p=5388
https://manganga.in/?p=5419
https://manganga.in/?p=5421
https://manganga.in/?p=5473
https://manganga.in/?p=5429
https://manganga.in/?p=5445
https://manganga.in/?p=5476
https://manganga.in/?p=5505
https://manganga.in/?p=5546
https://manganga.in/?p=5517
https://manganga.in/?p=5548
https://manganga.in/?p=5558
https://manganga.in/?p=5610
https://manganga.in/?p=5601
https://manganga.in/?p=5616
https://manganga.in/?p=5634
https://manganga.in/?p=5657
https://manganga.in/?p=5673
https://manganga.in/?p=5699
https://manganga.in/?p=5718
https://manganga.in/?p=5739
https://manganga.in/?p=5759
https://manganga.in/?p=5814
https://manganga.in/?p=5927
https://manganga.in/?p=5936
https://manganga.in/?p=5991
https://manganga.in/?p=6032
https://manganga.in/?p=6029
https://manganga.in/?p=6058
https://manganga.in/?p=6094
https://manganga.in/?p=6101
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
https://chng.it/2ZmJn6LFrh
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit
https://www.shirdiexpress.com/2022/10/blog-post_782.html
https://newstoday24x7.com/chief-minister-eknath-shinde-met-the-suicide-patient-in-the-hospital-and-gave-life-saving-advice-after-proper-investigation/
http://www.shirdiexpress.com/2022/10/blog-post_974.html
https://youtu.be/1OnDU02ayn0
https://alibaugtravel.blogspot.com/2022/09/2022.html
https://youtu.be/WZKFhd7GDzY
https://www.bluepad.in/article?id=58166&share=true
https://in.claseek.com/others/other-service/fight-against-injustice_i189936
https://sharechat.com/profile/989517762?referer=trendingFeed
https://www.kooapp.com/koo/jagdish_k._kashikar/0afbc036-3c70-452a-a44a-5da7d645c92c
https://youtu.be/s74-7mSz_Ts
https://youtu.be/Hb68vJ875Zg
https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin
https://www.facebook.com/groups/485736278978687/
http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://jkkplacement.wixsite.com/website
https://jkkplacement.wixsite.com/website-1
https://jkkplacement.wixsite.com/website-2
https://jkkplacement.wixsite.com/website-3
https://jkkplacement.wixsite.com/website-4
https://jkkplacement.wixsite.com/website-5
https://jkkplacement.wixsite.com/website-6
https://jkkplacement.wixsite.com/website-7
https://jkkplacement.wixsite.com/website-8
बातम्यासाठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com