*ग्राहक साक्षरता अभियान*
https://jkkplacement.wixsite.com/website-7
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit
https://newstoday24x7.com/chief-minister-eknath-shinde-met-the-suicide-patient-in-the-hospital-and-gave-life-saving-advice-after-proper-investigation/
https://jkkplacement.wixsite.com/website-1/post/मुंबई-वाहतूक-विभाग-डी-बी-मार्ग-येथिल-भ्रष्टाचार-कारभारा-बाबत-तक्रार
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
https://www.facebook.com/groups/485736278978687/ http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/
https://jkkplacement.wixsite.com/website https://jkkplacement.wixsite.com/website-1 https://jkkplacement.wixsite.com/website-2 https://jkkplacement.wixsite.com/website-3 https://jkkplacement.wixsite.com/website-4 https://jkkplacement.wixsite.com/website-5 https://jkkplacement.wixsite.com/website-6 https://jkkplacement.wixsite.com/website-7 https://jkkplacement.wixsite.com/website-8
बातमी सविस्तर वाचा !! जनसामान्यांच्या बुलंद आवाज *बातमी पुढे पाठवा* जगदीश का. काशिकर, जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com एकच ध्यास बातमी हमखास ! !
*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*
#मुंबई #मराठी #सरकार #SHIV_ SENA #CONGRESS #NCP #BJP #JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Eknath_Shinde #Freedom_of_speech #Uddhav_Thackrey #Mumbai_Police_Commissioner #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #BMCElection2022 #Swapnil_Salaskar #MLA_Amit_Satam #Corporator_Alpa_Ashok_Bhau_Jadhav #Sudhir_Mungantiwar #Chandrakant_Patil
#Raj_Thackeray#Amit_Thackeray#MNS#Uttar_Bhartiya_Vikas_Sena#Pandit_Sunil_Shukla#DevendraFadnavis#AtulBhatkhalkar#BJPMaharashtra#BJPMumbai #MP_Gajanan_Kirtikar
https://jkkplacement.wixsite.com/my-site
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांना तसेच ईतर शासकिय अधिकार्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन !!
भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन श्री अनिल सोनकर यांनी घेतलेल्या बाकावरून कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
काेमल रहिवाशीचे सभासद श्री स्वप्निल सालसकर यांची भमिका संशयास्पद !!
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंडे यांची नेमणुक केली आहे अशया परिस्थीती श्री अनिल सोनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन घेतलेल्या/ठेवलेल्या बाकामुळे कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद निर्माण होऊन श्री धर्मेश शहा कुटुंबिय हे कोणाच्या संमतीने हे झाले असुन याचा तपास करत असुन त्यांनी श्री अनिल सोनकर यांनी सोसायटीची सामुदायिक जागा बळकावून संरचनेत बदल केल्याची त्यांना व ईतर संबधीत व्यकतीना त्यांच्या वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविणार आहेत तसेच या आगोदरसुध्दा त्यांनी ईतर मुदयांवर सोसायटी कमीटी/ सभासदांना व शासकिय विभागांना कायदेशिर नोटीश पाठविली होती परंतु कोणीही त्यांना ऊत्तर दिले नाही. श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
कोमल रहिवाशी साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन श्री जगदीश काशीकर यांनी मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
https://jkkplacement.wixsite.com/website-7
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-102*
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: व्यवस्थापन समितीचे सदस्य व सोसायटीतील सभासद नियमित वर्गणी देत नाहीत. थकबाकी न भरल्यामुळे त्यांची समिती सदस्य पदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव झाला आहे. अशी हकालपट्टी कायद्याने योग्य आहे काय? कोणत्याही थकबाकीदाराविरुद्ध अशी कारवाई करता येते का?
उत्तर: महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार व्यवस्थापन समितीचे सदस्य हे थकबाकीदार असल्यास समितीवर निवडून येण्यास अपात्र ठरतात. थकबाकीदार म्हणून महाराष्ट्र सहकारी कायद्याखाली वसुली कारवाई कलम १०१ नुसार होऊ शकते. सदरची कारवाई सभासद व समिती सदस्यांविरुद्ध करता येऊ शकेल. असा थकबाकीदार सभासदांचा समितीत काम करता येणार नाही.
लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का ? हे दिसणार आहे.
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-104*
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: एका विकासकाने आमच्या सोसायटीची इमारत बांधली व त्यामध्ये ठराविक गाड्यांसाठी नकाशा मान्य करून घेतला व इमारतीमधील सर्व फ्लॅट विकले. आता बिल्डरने एक कार पार्किंगची जागा विकली आहे. सदर जागा विकल्याने सोसायटीचा वहिवाटीचा रस्ता, तसेच फायर एस्केपचा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे, तरी याबाबत काय करावे?
उत्तर: पार्किंग ही सजनिकेबरोबर मिळणारी एक सुविधा आहे, जसे राहण्याच्या जागेमध्ये स्वयंपाक घर आवश्यक असते, त्याच प्रमाणे वाहनांच्या पार्किंगसाठी डेव्हलपमेंट 'कंट्रोल्स रुल्स' मध्ये तरतुदी केलेल्या असतात व प्रत्येक विकासकाचा नकाशा हा डेव्हलपमेंट 'कंट्रोल रुल्स' च्या चाचणीतून पुढे जावा लागतो. पार्किंग ही सोयी/ सुविधा असल्याने व त्याचा अंतर्भाव 'एफएसआय' मध्ये केलेला नसल्यामुळे सदरच्या पार्किंगची जागा ही नियमानुसार वेगळी करून विकता येत नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. पार्किंगबाबतचे धोरण पोटनियमांप्रमाणे सोसायटीला ठरवता येते. याबाबत तरतुदी सोसायटीच्या पोटनियम क्र. ७८ते ८५ मध्ये केलेल्या आहेत. बिल्डरने 'फायर एस्केप' ची जागा बंद केलेली असल्यास याबाबत महापालिकेकडे तक्रार करतात येईल.
लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल: 7350201000, 8459348218.
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातीलअन्य सन्मानीय सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे त्वरीत कारवाईसाठी निवेदन !!
उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल व श्री विठ्ठल यांची नेमणुक केली आहे.
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.
काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे.
52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
सहकारी संस्थेचा कायदा ! !
ग्राहक साक्षरता अभियान ! !
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 1
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 2
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 3
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 4
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 5
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-30
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-34
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 35
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 37
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 40
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-41
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 43
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 99
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-100
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-102
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-104
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-108
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-109
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-111
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-113
Komal Dr. Sawant Co-op Housing Soicety, Andheri West, Mumbai
Media News
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*
#मुंबई #मराठी #सरकार #SHIV_SENA #CONGRESS #NCP #BJP #JKK_Weekly_News_Bulletin #Komal_Society #Andheri_West #Nitin_Dahibhate #Mhada #Sunil_Toke #Eknath_Shinde #Freedom_of_speech #Uddhav_Thackrey #Mumbai_Police_Commissioner #Ajit_Pawar #Vishwas_Nagre_Patil #BMCElection2022 #Swapnil_Salaskar #MLA_Amit_Satam #Corporator_Alpa_Ashok_Bhau_Jadhav #Sudhir_Mungantiwar #Chandrakant_Patil #Raj_Thackeray #Amit_Thackeray #MNS #Uttar_Bhartiya_Vikas_Sena #Pandit_Sunil_Shukla #DevendraFadnavis #AtulBhatkhalkar #BJPMaharashtra #BJPMumbai #MP_Gajanan_Kirtikar
ग्राहक साक्षरता अभियान
सदर क्रमांक:- 001 - 045
Please also click on the following links:-
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
Please also click on the following links:-
Please also click on the following links:-
Please also click on the following links:-
Please also click on the following links:-
https://mumbai.adhoards.com/alibaug-a-perfect-weekend-getaway-for-mumbaikars-557169.htm
Please also click on the following links:-
Comments