https://goo.gl/maps/a8tyJSvM6B84TECL7
JKK Legal Counsultancy/Advice & Counselling
*सहकारी संस्थेचा कायदा** - *सदर क्रमांक:-106 + 108*
*ग्राहक साक्षरता अभियान*
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
#मुंबई#मराठी#सरकार#SHIV_SENA #CONGRESS#NCP#BJP#JKK_Weekly_News_Bulletin#Komal_Society#Andheri_West#Nitin_Dahibhate#Mhada#Sunil_Toke#Eknath_Shinde#Freedom_of_speech#Uddhav_Thackrey#Mumbai_Police_Commissioner#Ajit_Pawar#Vishwas_Nagre_Patil#BMCElection2022#Swapnil_Salaskar#MLA_Amit_Satam#Corporator_Alpa_Ashok_Bhau_Jadhav#Sudhir_Mungantiwar#Chandrakant_Patil #Raj_Thackeray #Amit_Thackeray#MNS#Uttar_Bhartiya_Vikas_Sena#Pandit_Sunil_Shukla#DevendraFadnavis #AtulBhatkhalkar #BJPMaharashtra #BJPMumbai #MP_Gajanan_Kirtikar
*सहकारी संस्थेचा कायदा**
*सदर क्रमांक:-106 + 108*
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
*ग्राहक साक्षरता अभियान*
विषय: आमची सोसायटी २००५ मध्ये स्थापन झाली व गेल्या दोन वर्षात एकही सभा झालेली नसून सोसायटीचे सर्व निर्णय परस्पर घेतले जातात, कोणत्याही सभासदाला सहभागी करून घेतले जात नाही, यावर काय उपाय आहे?
उत्तर: सोसायटी स्थापन झाल्यावर सर्वसाधारण सभा ही सहकार खात्यामार्फत घेतली जाते व त्यामध्ये हंगामी अध्यक्ष व सचिव यांची निवड केली जाते. पुढील सर्व प्रक्रियेची माहिती दिली जाते. त्यानुसार सोसायटीने पोटनियमांच्या अधीन राहून पुढील कार्य करणे अपेक्षित असते. जसे की, विशेष सर्वसाधारण सभा घेऊन अध्यक्ष व सचिव निवडणे, सोसायटीची समिती नेमून कामांचे वाटप करणे, इत्यादी; परंतु जर सोसायटी स्थापन झाल्यापासून सहकारी कायद्याखाली व पोटनियमांस अधीन राहून सोसायटीचे कार्य होत नसेल, तर उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज करून त्याबाबतची तक्रार करता येईल व उपनिबंधकांना मार्फत तात्पुरता प्रशासक नेमून सोसायटीच्या पंच कमिटीच्या सदस्यांना समज देता येईल.
लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल: 7350201000, 8459348218.
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.
सहकारी संस्थेचा कायदा
*सदर क्रमांक:-108
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ग्राहक साक्षरता अभियान
विषय: आमच्या सोसायटीतील क्लब हाऊस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्याल यासारखे लग्नकार्यास भाड्याने देणे सुरू केले आहे. या गोष्टींचा जसे की, आवाज, केरकचरा, बँड इत्यादींचा त्रास सर्वांना होतो, तरी याबाबत काय करता येईल?
उत्तर: सोसायटीतील कम्युनिटी हॉल हा प्रामुख्याने सोसायटीतील सभासदांच्या वापरासाठी असतो. सदरील हाल इतर व्यक्तींना भाड्याने द्यावयाचा असल्यास व मंगल कार्यालय म्हणून वापर करावयाचा असल्यास त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी लागते व अशी परवानगी घेऊन हॉल भाड्याने देता येऊ शकतो; परंतु अशा वापराबाबत तक्रारी असतील तर त्याबाबत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्याबाबत चार्ज करून बहुमताने निर्णय घेता येईल.
लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल: 7350201000, 8459348218.
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.
https://goo.gl/maps/a8tyJSvM6B84TECL7
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांना तसेच ईतर शासकिय अधिकार्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन !!
भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन श्री अनिल सोनकर यांनी घेतलेल्या बाकावरून कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
काेमल रहिवाशीचे सभासद श्री स्वप्निल सालसकर यांची भमिका संशयास्पद !!
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंडे यांची नेमणुक केली आहे अशया परिस्थीती श्री अनिल सोनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित साटम यांच्याकडुन घेतलेल्या/ठेवलेल्या बाकामुळे कोमल रहिवाशी सोसायटीत नवीन वाद निर्माण होऊन श्री धर्मेश शहा कुटुंबिय हे कोणाच्या संमतीने हे झाले असुन याचा तपास करत असुन त्यांनी श्री अनिल सोनकर यांनी सोसायटीची सामुदायिक जागा बळकावून संरचनेत बदल केल्याची त्यांना व ईतर संबधीत व्यकतीना त्यांच्या वकिला मार्फत कायदेशिर नोटीस पाठविणार आहेत तसेच या आगोदरसुध्दा त्यांनी ईतर मुदयांवर सोसायटी कमीटी/ सभासदांना व शासकिय विभागांना कायदेशिर नोटीश पाठविली होती परंतु कोणीही त्यांना ऊत्तर दिले नाही. श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
कोमल रहिवाशी साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन श्री जगदीश काशीकर यांनी मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
सहकारी संस्थेचा कायदा ! !
ग्राहक साक्षरता अभियान ! !
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 1
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 2
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 3
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 4
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 5
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-30
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-34
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 35
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 37
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 40
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-41
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 43
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:- 99
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-100
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-102
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-104
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-108
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-109
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-111
सहकारी संस्थेचा कायदा
सदर क्रमांक:-113
Komal Dr. Sawant Co-op Housing Soicety, Andheri West, Mumbai
Media News
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
https://goo.gl/maps/a8tyJSvM6B84TECL7
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
Please also click on the following links:-
महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान
सदर क्रमांक:- 01 - 04
https://www.bhartiyavarta.com/maharashtra-2023-01-09-7966
https://www.bhartiyavarta.com/shortly-2023-01-09-7965
https://manganga.in/?p=11047&fbclid=IwAR3VN8AYmE81mhQzKiDJYMIqx0oBYLWelWBi6-bF62mUjrvSPVz6RZNJEJY
https://jkkplacement.wixsite.com/my-site
https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
ग्राहक साक्षरता अभियान
सदर क्रमांक:- 001 - 045
Dear All,
Please click on the following links to show your support to fight against injustice:-
Can you add your signature?
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकचध्यासबातमीहमखास ! !
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळातीलअन्य सन्मानीय सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे त्वरीत कारवाईसाठी निवेदन !!
उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!
श्री जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट श्री सुनिल व श्री विठ्ठल यांची नेमणुक केली आहे.
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!
थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.
काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व आज जवळपास वर्षभर साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे.
52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
बातमी सविस्तर वाचा !!
जनसामान्यांच्या बुलंद आवाज
*बातमी पुढे पाठवा*
======================
जगदीश का. काशिकर,
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com
एकच ध्यास बातमी हमखास ! !
Comments