top of page
Search

पीडित महिलेने लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी उच्च अधिकार्यां विरुद्ध एफआयआर नोंदविला ! !

  • Writer: Kashikar Sandeep-Jagdish
    Kashikar Sandeep-Jagdish
  • Jul 22, 2022
  • 4 min read

Updated: Jan 12, 2023






ree










जगदीश का. काशिकर, जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com

https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/ *सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*



ree












ree

पीडित महिलेने लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी उच्च अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर नोंदविला ! ! जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:40 वर्षीय पीडित महिलेने लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी लैंगिक छळ समितीचेच सदस्य आणि सचिव आणि इतर 5 उच्च अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर नोंदविला गेला आहे, त्यापैकी एक आरोपी हे हॅफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड चे अधिकारी असून त्यापैकी एक महिला आरोपी आहे. भादंविच्या 354, 354(अ), 354(डी), 341, 509, 506, 507, 34 भा.दं.वि., एफआयआर क्र. 741 / 2022 अन्वये भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नाही, पीडिता या वय वर्षे 40 असून संस्थेत मॅनेजर म्हणून काम निवृत्त झाल्या. पिडित महिला हाफकीन महामंडळ परेल येथे कामाला होती तेथील काही वरिष्ठ अधिकारी तसेच युनियन लीडर यांनी लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचार केले होते. म्हणून त्यानि त्यांच्या विरुद्ध हाफकिन महामंडळातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशा प्रमाणे स्थापन झालेली महिला लैंगिक अत्याचार समिती (विशाखा कमिटी) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यास आली असता त्यांनी ती तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुुळे त्यानंतर त्येनि भोईवाडा पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित रीतसर तक्रार नोंदविली. पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तक्रारीची नोंद घेऊन त्या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करून FIR याची नोंद केली आहे परंतुं त्यांच्यावर लैंगिक व शारीरिक अत्याचार करणारे श्री.अमित डोंगरे, श्री. दीपक पेडणेकर, श्री.बबन ढेकणे, श्री. सुभाष शंकरवार यांना अद्यापही अटक किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे त्यांच्याजीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी या प्रकरणात त्यांना न्याय मिळावा हिच अपेक्षा. Haffkine बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे हाफकाइन इन्स्टिट्यूटचा एक भाग होता, ही देशातील सर्वात जुनी बायोमेडिकल संशोधन संस्था आहे. 1899 मध्ये याची स्थापना करण्यात आली आणि प्लेग लसीचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञ (डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन) यांच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले. तेव्हापासून, हाफकिन इन्स्टिट्यूट ही एक बहु-अनुशासनात्मक संस्था म्हणून उदयास आली आहे जी संसर्गजन्य रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीमध्ये गुंतलेली आहे. बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन हे महामंडळ 1974 मध्ये वेगळे झाले. आता ते निमशासकीयमहामंडळ आहे.












बातमी सविस्तर वाचा !! जनसामान्यांच्या बुलंद आवाज *बातमी पुढे पाठवा* जगदीश का. काशिकर, जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com एकच ध्यास बातमी हमखास ! ! https://www.findglocal.com/XX/Unknown/111420427059697/JKK-Weekly-News-Bulletin


https://jkkplacement.wixsite.com/website-4/post/7d841565-5448-47ac-af01-826ab82920b9/edit http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/ *सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*




ree

https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html



Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?




























बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*


जगदीश का. काशिकर,

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !


*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*


ree

महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:- 01 - 04

https://www.bhartiyavarta.com/maharashtra-2023-01-09-7966

https://www.bhartiyavarta.com/shortly-2023-01-09-7965

https://manganga.in/?p=11047&fbclid=IwAR3VN8AYmE81mhQzKiDJYMIqx0oBYLWelWBi6-bF62mUjrvSPVz6RZNJEJY

https://jkkplacement.wixsite.com/my-site


https://jkkwnb.blogspot.com/2022/12/komal-dr-sawant-co-op-hsg-society.html






बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !


ree








ree


Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?





























































बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !




ree

ग्राहक साक्षरता अभियान


सदर क्रमांक:- 001 - 045



































Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-


Can you add your signature?
























बातमी सविस्तर वाचा !!

जनसामान्यांच्या बुलंद आवाज

*बातमी पुढे पाठवा*

======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !

ree

Dear All,


Please click on the following links to show your support to fight against injustice:-







































जगदीश का. काशिकर,

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


एकच ध्यास बातमी हमखास ! !


*सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा*


ree

ree

https://goo.gl/maps/a8tyJSvM6B84TECL7









======================

जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com



ree

सहकारी संस्थेचा कायदा ! !

ग्राहक साक्षरता अभियान ! !


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 1


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 2


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 3


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 4


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 5

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-30

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-34



सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 35


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 37


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 40

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-41



सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 43


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:- 99


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-100

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-102

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-104


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-108

सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-109


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-111


सहकारी संस्थेचा कायदा

सदर क्रमांक:-113


Komal Dr. Sawant Co-op Housing Soicety, Andheri West, Mumbai

Media News














जगदीश का. काशिकर

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मोबाईल/व्हाटसअप नंबर : 9768425757 / Email - jkkplacement@gmail.com


ree


















 
 
 

Comments


Post: Blog2_Post

©2021 by JKK Legal Consultancy/Advice & Counselling. Proudly created with Wix.com

bottom of page